• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महेंद्रसिंह धोनी टिमसोबत का बसत नव्हता? अंबाती रायडूने सांगितली ड्रेसिंग रूममधील बातमी

July 7, 2026 by admin Leave a Comment

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा 7 जुलैला 45वा वाढदिवस साजरा झाला. धोनीच्या या वाढदिवसी त्याचा जुना सहकारी अंबाती रायडू याने एक मोठा खुलासा केला आहे. (PHOTO CREDIT- GETTY)

टी20 क्रिकेटमध्ये संपूर्ण संघ डगआऊटमध्ये म्हणजेच बाउंड्री लाईनजवळ बसून सामना पाहणं पसंत करतात. पण धोनी तिथे बसण्याऐवजी ड्रेसिंग रूमध्ये बसणं पसंत करतो. धोनीच्या या सवयीमागील गुपित अंबाती रायडूने सांगितलं. (PHOTO CREDIT- GETTY)

चेन्नई सुपर किंग्समध्ये  खेळताना धोनीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणाऱ्या रायडूने त्याच्या जन्मदिनी याबाबतचा खुलासा केला आहे. अंबाती रायडूने सांगितलं की जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या धोनीला खरं तर मैदानातील गोंगाट आवडत नाही. (PHOTO CREDIT- GETTY)

अंबाती रायडूने सांगितलं की धोनीला स्टेडियममधील प्रेक्षकांचा मोठा गोंगाट आवडत नाही. म्हणूनच तो डगआऊटच्या गजबजाटापासून दूर ड्रेसिंग रूमच्या एकांतात राहणे पसंत करतो. फलंदाजीपूर्वी त्याला पूर्णपणे शांत वातावरण हवे असते. (PHOTO CREDIT- GETTY)

अंबाती रायडूने सांगितलं की, धोनीला स्टेडियममधील प्रेक्षकांचा मोठा गोंगाट आवडत नाही. म्हणूनच तो डगआऊटच्या गजबजाटापासून दूर, ड्रेसिंग रूमच्या एकांतात राहणे पसंत करतो. फलंदाजीपूर्वी त्याला पूर्णपणे शांत वातावरण हवे असते. (PHOTO CREDIT- GETTY)

धोनी ड्रेसिंग रूममध्ये शांत बसून श्वास आणि मनावर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे मैदानात उतरल्यावर दबावाखालीही धोनी शांत असतो. असं करण्यामुळे धोनी मैदानात कूल राहात असावा. धोनीला कॅप्टन कूल म्हणून संबोधलं जातं. (PHOTO CREDIT- PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Marathi Langugae Row : ‘ही शेवटची नम्र विनंती’, दादागिरी करणाऱ्या अमराठी मुजोर रिक्षा चालकांना प्रेमाने समजावण्याचा मनसेचा शेवटचा प्रयत्न
  • 16 शृंगारात सजलेल्या रीना रॉय यांचं प्रचंड सुपरहिट गाणं, 50 वर्षांपासून आवर्जून ऐकतात लोक
  • Kitchen Hacks : फरशीवरचे हट्टी डाग निघतच नाहीत…, हे 5 घरगुती उपाय करून पाहा, चौथा सर्वात बेस्ट
  • Vaibhav Sooryavanshi: एकदा बॉलिंग पाहून बघा बॅटिंग विसराल, वैभवची नादखुळा गोलंदाजी, Video Viral
  • विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं! पोलिसांकडून पाण्याचा फवारा, आंदोलकांनी बॅरिकेट्स हटवले; पाटण्यात नेमकं काय घडतंय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in