सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. परंतु एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. पावसामुळे एक झाड कोसळल्याने एका वृद्धाचं नशीब चमकलं आहे. 85 वर्षांच्या या वृद्धाच्या हाती जॅकपॉट लागला आहे. एखाद्या ठिकाणी झाड कोसळलं तर सामान्यपणे नुकसानच होतं. परंतु घराच्या अंगणामधील […]
Archives for July 2026
Vastu Shastra : पती-पत्नीचं पटत नाही; सारखे भांडणं होतात, मग बेडरूममध्ये हे दोन फोटो लावाच
वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? त्याची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये तर अनेकदा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात विविध समस्या येऊ शकतात. जसं की सर्व सुरळीत सुरू असतानाच तुमच्या आयुष्यात अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येतं. किंवा घरात अचानक आजारपण वाढतं. हातात आलेला पैसा टिकत […]
मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? वाचा लेटेस्ट अपडेट
मुंबईसह आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेले दोन दिवस मुंबई आणि उपनगरातील शांळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता उद्याही मुंबईत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये, कार्यालये चालू असणार की बंद असणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 8 जुलै रोजी शाळा, महाविद्यालये आणि […]
‘शुबमन गिलसाठी संजू सॅमसनला बाहेर बसवलं’, माजी क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
झिम्बाब्वे मालिकेसाठी नुकतीच टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मात्र या संघात इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या संजू सॅमसनचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात असलेल्या संजू सॅमसनला कसं काय वगळलं जाऊ शकतं? टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत संजू सॅमसनने चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला जेतेपदाची चव चाखता आली होती. […]
चाळ्यांना थारा नाहीच, हॉटेल, रेस्टोरेंटमधील अश्लील नृत्यास चाप, डान्सबार सुधारणा विधेयक मंजूर
डान्सबारचे वेड असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, डान्सबार सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. अनेकदा हॉटेल, बारमध्ये अश्लील नृत्य केले जात असल्याचे समोर आलेले आहे. मात्र आता अशा नृत्यास चाप बसणार आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास या कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद आहे. तसेच तीनवेळा उल्लंघन केले तर परवाना रद्द करण्यात येणार आहे. या विधेयकाबाबत सविस्तर माहिती […]
गाणं सुपरहिट, पण थिएटरमध्ये बघताना प्रत्येकजण झाला भावनिक, आजही वेळ काढून ऐकतात लोक
भारतीय चित्रपटसृष्टीतील काही गाणी काळाच्या ओघात जुनी झाली तरी त्यांचे महत्त्व आणि लोकप्रियता कधीच कमी होत नाही. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्रांती' चित्रपटातील ‘जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी’ हे असेच एक अजरामर गीत आहे. तब्बल 45 वर्षांनंतरही हे गाणे रेडिओ, म्युझिक प्लेलिस्ट आणि सोशल मीडियावर तितक्याच आवडीने ऐकले जाते. […]