• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

गाणं सुपरहिट, पण थिएटरमध्ये बघताना प्रत्येकजण झाला भावनिक, आजही वेळ काढून ऐकतात लोक

July 7, 2026 by admin Leave a Comment


भारतीय चित्रपटसृष्टीतील काही गाणी काळाच्या ओघात जुनी झाली तरी त्यांचे महत्त्व आणि लोकप्रियता कधीच कमी होत नाही. 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'क्रांती' चित्रपटातील ‘जिंदगी की ना टूटे लड़ी, प्यार कर ले घड़ी दो घड़ी’ हे असेच एक अजरामर गीत आहे.

तब्बल 45 वर्षांनंतरही हे गाणे रेडिओ म्युझिक प्लेलिस्ट आणि सोशल मीडियावर तितक्याच आवडीने ऐकले जाते. दिग्दर्शक आणि अभिनेते मनोज कुमार यांनी मोठ्या मेहनतीने आणि धाडसाने 'क्रांती' हा ऐतिहासिक चित्रपट साकारला होता.

तब्बल 45 वर्षांनंतरही हे गाणे रेडिओ, म्युझिक प्लेलिस्ट आणि सोशल मीडियावर तितक्याच आवडीने ऐकले जाते. दिग्दर्शक आणि अभिनेते मनोज कुमार यांनी मोठ्या मेहनतीने आणि धाडसाने 'क्रांती' हा ऐतिहासिक चित्रपट साकारला होता.

हे गाणं चित्रपटात मनोज कुमार आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले असून प्रेम त्याग विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याचा भावनिक संदेश यातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

हे गाणं चित्रपटात मनोज कुमार आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित करण्यात आले असून, प्रेम, त्याग, विश्वास आणि आयुष्यभर साथ देण्याचा भावनिक संदेश यातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

या गाण्याला लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीत दिले असून संतोष आनंद यांनी साधे पण हृदयाला भिडणारे गीतलेखन केले आहे.

या गाण्याला लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी संगीत दिले असून, संतोष आनंद यांनी साधे पण हृदयाला भिडणारे गीतलेखन केले आहे.

आजही लग्नसमारंभ सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्टेज शोमध्ये हे गाणं आवर्जून सादर केले जाते. नात्यांतील दृढ विश्वास आणि कायम साथ देण्याचा संदेश देणारे हे गाणं आजच्या पिढीलाही तितकेच भावते.

आजही लग्नसमारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्टेज शोमध्ये हे गाणं आवर्जून सादर केले जाते. नात्यांतील दृढ विश्वास आणि कायम साथ देण्याचा संदेश देणारे हे गाणं आजच्या पिढीलाही तितकेच भावते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in