बॉलिवूडमध्ये काही मोजकी कपल्स आहेत, त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की, नातं, प्रेम असावं तर असं. अशा जोडप्यांपैकी एक म्हणजे सैफ अली खान आणि करीना कपूर. हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना अपडेट देत असतात. करीना कपूर खान सध्या पती सैफ आणि मुलांसोबत युरोपमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. युरोपमध्ये सध्या प्रचंड गर्मी आहे. करीनाने तिच्या […]
Archives for July 2026
Mumbai to Pune railway updates : आनंदाची बातमी, लोणावळ्यात रेल्वे ट्रक दुरुस्ती वेगाने, एका मार्गिकेवरुन पहिली ट्रेन रवाना…
दरड कोसळून मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग बंद झाल्यानंतर आता तब्बल ११०० मजूर आणि अधिकारी अहोरात्र लोणावळा-कर्जत सेक्शन येथे मुंबई ते पुणे रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जुंपले आहेत. ६ जुलै रोजी लोणावळा आणि कर्जत सेक्शनमध्ये बोरघाटात दरड कोसळून मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग बाधित झाला होता. रुळांखालील खडी आणि माती वाहून गेल्याने तिन्ही मार्गिका ठप्प […]
मोठी बातमी! मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत…
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर आज विधान भवनात महत्त्वाची बैठक पार पडत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सीमावादाशी संबंधित विविध मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार विधान भवनात दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे बैठकीला […]
Gautam Gambhir : संजू सॅमसन फ्लॉप म्हणून त्याला बसवलं, मग आता कोच गंभीर अजून दोघांच्या बाबतीत असा निर्णय कधी घेणार?
सध्या टीम इंडियासाठी कठीण काळ सुरु आहे. आधी आयर्लंडमध्ये दोन नंतर आता इंग्लंडमध्ये दोन असं मिळून एकूण चार सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. तिसऱ्या टी20 सामन्यात 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव 76 धावात आटोपला. पुन्हा एकदा टीम इंडियाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. खासकरुन संजू सॅमसन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्याला […]
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. खरीप हंगामासाठी मोठ्या आशेने सोयाबीन, तूर आणि कपाशीची पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पेरणीनंतर दोन आठवडे उलटूनही बियाण्यांना साधा अंकुरही फुटलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेतकऱ्यांनी […]
Gargi Phule: रीलस्टार कलाकार नसतात… गार्गी फुले स्पष्टच बोलल्या, नेमकं काय घडलं?
सध्याचे युग सोशल मीडियाचे आहे आणि यात रीलस्टार्सची धूम पाहायला मिळते. मात्र, काही दिवसांपूर्वी रीलस्टार महेश मोटे यांनी पुणे-पंढरपूर महामार्गावरील टोल नाक्यावर केलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे मोठी चर्चा रंगली. “मी सर्वसामान्य माणूस नाही, रीलस्टार आहे,” असे म्हणत त्यांनी टोल नाक्यावर गोंधळ घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर रीलस्टार्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा […]