• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gargi Phule: रीलस्टार कलाकार नसतात… गार्गी फुले स्पष्टच बोलल्या, नेमकं काय घडलं?

July 8, 2026 by admin Leave a Comment


सध्याचे युग सोशल मीडियाचे आहे आणि यात रीलस्टार्सची धूम पाहायला मिळते. मात्र, काही दिवसांपूर्वी रीलस्टार महेश मोटे यांनी पुणे-पंढरपूर महामार्गावरील टोल नाक्यावर केलेल्या हायव्होल्टेज ड्राम्यामुळे मोठी चर्चा रंगली. “मी सर्वसामान्य माणूस नाही, रीलस्टार आहे,” असे म्हणत त्यांनी टोल नाक्यावर गोंधळ घातल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर रीलस्टार्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांच्याबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री गार्गी फुले यांनी रीलस्टार्सवर स्पष्ट आणि ठाम मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, रीलस्टार हे अभिनेते किंवा कलाकार नाहीत.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले म्हणाल्या मी आधीही एक-दोन मुलाखतींमध्ये सांगितले आहे की रीलस्टार हे कलाकार नाहीत. ते फक्त स्टार आहेत. फॉलोअर्सची संख्या पाहून काही वाहिन्यांनी त्यांना कामे दिली पण त्यामुळे ते कलाकार होत नाहीत. यासाठी मी खूप ट्रोलिंगला सामोरे गेले. अनेकजण म्हणाले की आम्ही कंटेंट तयार करतो त्यात मेहनत नसते का?

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गी फुले म्हणाल्या, “मी आधीही एक-दोन मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, रीलस्टार हे कलाकार नाहीत. ते फक्त स्टार आहेत. फॉलोअर्सची संख्या पाहून काही वाहिन्यांनी त्यांना कामे दिली, पण त्यामुळे ते कलाकार होत नाहीत. यासाठी मी खूप ट्रोलिंगला सामोरे गेले. अनेकजण म्हणाले की, आम्ही कंटेंट तयार करतो, त्यात मेहनत नसते का?

पुढे त्या म्हणाल्या मी त्याची मेहनत स्वीकारते पण जेव्हा अभिनयाचा प्रश्न येतो तेव्हा गोष्ट वेगळी आहे. खऱ्या कलाकारांची १०-१० वर्षांची मेहनत संघर्ष आणि शिकवण असते. फक्त 'मी अभिनेता आहे' असे म्हणून कुणी अभिनेता होत नाही.

पुढे त्या म्हणाल्या, मी त्याची मेहनत स्वीकारते, पण जेव्हा अभिनयाचा प्रश्न येतो, तेव्हा गोष्ट वेगळी आहे. खऱ्या कलाकारांची १०-१० वर्षांची मेहनत, संघर्ष आणि शिकवण असते. फक्त 'मी अभिनेता आहे' असे म्हणून कुणी अभिनेता होत नाही.

टोल नाक्याच्या घटनेवर भाष्य करताना त्या पुढे म्हणाल्या एका रीलस्टारचा टोल नाक्यावरचा व्हिडीओ पाहून मला गंमत वाटली. तुम्ही रीलस्टार आहात म्हणजे काय? सरकारचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. तुम्हाला टोल द्यावा लागेल. हे फुकटात उपलब्ध आहे म्हणून लोक बघतात. यावर पैसे लावले तर हे बघणंही बंद होईल.

टोल नाक्याच्या घटनेवर भाष्य करताना त्या पुढे म्हणाल्या, “एका रीलस्टारचा टोल नाक्यावरचा व्हिडीओ पाहून मला गंमत वाटली. तुम्ही रीलस्टार आहात म्हणजे काय? सरकारचे नियम सर्वांसाठी सारखेच आहेत. तुम्हाला टोल द्यावा लागेल. हे फुकटात उपलब्ध आहे म्हणून लोक बघतात. यावर पैसे लावले तर हे बघणंही बंद होईल.

सिनेमातील यशाबद्दल बोलताना गार्गी फुले म्हणाल्या एका रीलस्टारचा सिनेमा आला आणि तो प्रचंड फ्लॉप झाला. कुणीही तो पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेला नाही. आज फुकटात उपलब्ध असल्याने लोक बघत आहेत पण हे सर्कल कधी ना कधी थांबेल. खरा अभिनय हा कला आहे. तुमचे वय ८० वर्षे झाले तरी किंवा तुम्ही पाच वर्षांचे असलात तरी तो अभिनय तुमच्यातून जात नाही. तो शिकलेला आणि आत्मसात केलेला असतो.

सिनेमातील यशाबद्दल बोलताना गार्गी फुले म्हणाल्या, “एका रीलस्टारचा सिनेमा आला आणि तो प्रचंड फ्लॉप झाला. कुणीही तो पाहण्यासाठी थिएटरमध्ये गेला नाही. आज फुकटात उपलब्ध असल्याने लोक बघत आहेत, पण हे सर्कल कधी ना कधी थांबेल. खरा अभिनय हा कला आहे. तुमचे वय ८० वर्षे झाले तरी किंवा तुम्ही पाच वर्षांचे असलात तरी तो अभिनय तुमच्यातून जात नाही. तो शिकलेला आणि आत्मसात केलेला असतो.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Khavdya Dongar: वडिलांनी घर सोडलं अन् कुणाल पार खचला, मानसिक धक्क्यामुळे…अखेर ‘ते’ सत्य आलंच समोर..
  • सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?
  • मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले…या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…
  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in