• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mumbai to Pune railway updates : आनंदाची बातमी, लोणावळ्यात रेल्वे ट्रक दुरुस्ती वेगाने, एका मार्गिकेवरुन पहिली ट्रेन रवाना…

July 8, 2026 by admin Leave a Comment


दरड कोसळून मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग बंद झाल्यानंतर आता तब्बल ११०० मजूर आणि अधिकारी अहोरात्र लोणावळा-कर्जत सेक्शन येथे मुंबई ते पुणे रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी जुंपले आहेत. ६ जुलै रोजी लोणावळा आणि कर्जत सेक्शनमध्ये बोरघाटात दरड कोसळून मुंबई ते पुणे रेल्वे मार्ग बाधित झाला होता. रुळांखालील खडी आणि माती वाहून गेल्याने तिन्ही मार्गिका ठप्प झाल्या होत्या आणि अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या होत्या तर उर्वरित ट्रेनना इगरपूरी दौंड मार्ग वळवण्यात आले होते. आता या तिन्ही मार्गिकेवर दुरुस्तीचे काम सुरु असून एक मार्गिका दुरुस्त करण्यात रेल्वेला यश आले आहे. ट्रेन क्रमांक 11013 LTT-Coimbatore Express ही पहिली ट्रेन काल रात्री १२.४५ वाजता डाऊन दिशेला रवाना झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. उर्वरित दोन मार्गिकाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कृती सेनॉनच्या तोकड्या कपड्यांचा वाद अखेर शमला, घेतला मोठा निर्णय
  • देशावर नवे संकट! थेट मंत्री आयसीयूमध्ये, H1N1 फ्लूची नेमकी लक्षणे काय?
  • मोठी बातमी! राज्यात घडामोडींना वेग, विरोधी पक्षाचे खासदार घेणार फडणवीसांची भेट
  • Egg Price Hike : आता खाण्याचेही वांदे… साखर, कांद्यानंतर अंड्याचे भाव वाढले, झटक्यात इतके झाले भाव?
  • याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in