कुर्ल्यात अत्यंत धक्कादायक आणि विचित्र दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. लिफ्ट न येताच लिफ्टचा दरवाजा उघडल्याने एका मुलाचा तोल गेला आणि तो पडला. त्यामुळे विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अत्यंत थरारक अशी ही घटना आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये […]
Archives for July 2026
विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर
Sharad Pawar Party : सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही फूट पडू शकते, असा दावा केला जातोय. तर शरद पवार यांचा पक्ष लवकरच एनडीएत सहभागी होऊ शकतो, असाही दावा काही लोक करत आहेत. दरम्यान, एकीकडे ही चर्चा रंगलेली असताना खासदार शरद पवार आणि […]
महेश भट्ट यांनी ओशोंची माळ काढून टॉयलेटमध्ये फेकलेली; संतापून विनोद खन्ना म्हणालेले, “देव तुला उद्ध्वस्त..”
1970 च्या दशकात महेश भट्ट हे अध्यात्मिक गुरू रजनीश उर्फ ओशो यांचे अनुयायी बनले होते. ते सतत त्यांच्या पुण्याच्या आश्रमात जात होते. मात्र काही काळानंतर त्यांनी ओशोंना मानणं सोडून दिलं होतं. यामुळे ओशोंसोबतच्या त्यांच्या नात्यात कटुता निर्माण झाली होती. नंतर अध्यात्मिक आधाराच्या रुपात त्यांना अँटी गुरू यू. जी. कृष्णमूर्ती भेटले. महेश भट्ट यांची मुलगी आणि […]
15 जुलैला कर्क राशीत गुरू ग्रह होईल अस्त, जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब चमकेल की वाढतील अडचणी
ज्योतिषशास्त्रानुसार 15 जुलै 2026 रोजी गुरू ग्रह जो ज्ञान, संपत्ती व प्रगती प्रदान करतो, तो आता सूर्याच्या समोर आला आहे, ज्यामुळे तो आपल्याला दिसणे अशक्य झाले आहे. ज्योतिषशास्त्रीय भाषेत याला ‘अस्त’ असे म्हणतात. जेव्हा गुरू ग्रह कर्क राशीत असतो तेव्हा तो अत्यंत पॉवरफूल मानला जातो. मात्र सध्या सूर्याच्या समोर गुरू ग्रह असल्याने तो कर्क राशीत […]
मोठी बातमी! कॅबिनेट बैठक सोडून एकनाथ शिंदे शरद पवारांच्या भेटीला, बंद दालनाआड काय चर्चा?
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे राज्यातील जवळपास सर्व बडे नेते आणि आमदार सध्या मुंबईत आहेत. अशातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवनात शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विधान भवन परिसरात […]
IND vs ENG : श्रेयस अय्यर कॅप्टनशिपच्या बाबतीत सुरुवातीलाच दोन गोष्टींमध्ये कमनशिबी ठरला, अन्यथा त्याची स्टार्ट सुद्धा चांगली झाली असती
सध्या टीम इंडियाचा संघर्ष सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी सलग दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम हीच का? असा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. आयर्लंड त्यानंतर आता इंग्लंडमध्येही टीम इंडिया पहिल्या विजयासाठी आसुसली आहे. आयपीएल 2026 सीजन गाजवणारे वैभव सूर्यवंशी आणि श्रेयस अय्यर हे दोघेही या टीममध्ये आहे. श्रेयस अय्यर आधी टीम इंडियाच्या टी 20 […]