गेल्या काही वर्षांपासून कमी वयातच लोकांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत आहे. अनेक प्रकरणात मृत्यू देखील होत आहेत. हार्ट अटॅकची प्रकरणे वाढल्याने डॉ. देवी शेट्टी यांनी वेळीच तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. शेट्टी यांनी सांगितले की आता कार्डिओलॉजी सोसाइटी ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे आली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक भारतीयाने १७ व्या वयात किमान एकदा […]
Archives for July 2026
ईडीची TMC विरोधात मोठी कारवाई, पाच ठिकाणी छापेमारी; बँक खात्यांमधील 440 कोटी रुपये गोठवले
अंमलबजावणी संचालनाल म्हणजेच ED ने पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित कथित आर्थिक व्यवहार प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ईडीने सुमारे 440 कोटी रुपये असणाऱ्या टीएमसीच्या एचडीएफसी बँक खात्यांची चौकशी सुरू केली असून ही खाती गोठवली आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर समोर आलेल्या वादग्रस्त बँक खात्यांद्वारे कथित बेकायदेशीर आर्थिक व्यवहार, निधी गोळा […]
DMart : फक्त 5 रुपयांची वस्तू, पण डीमार्टमध्ये दिसताच सगळे जण घेतात धाव; नाव वाचून चकित व्हाल!
DMart Grocery : काही वस्तू अशा असतात ज्या प्रत्येक कुटुंबात असतातच. या वस्तू खरेदी करून घरात आणाव्याच लागतात. अन्यथा मोठी अडचण होऊन बसते. म्हणूनच अनेकजण महिन्याभराचा किरना भरताना सामानाची यादीच घेऊन घराबाहेर पडतात. कोणत्या वस्तू आणायच्या आहेत, किती वस्तू आणायच्या आहेत? याची जोजवणी केली जाते. आजकाल घरात कोणतेही सामान आणायचे म्हटले की प्रत्येकाला एकच ठिकाण […]
व्यवसायात अपयश, नदीत टाकली होती उडी, पण नंतर जे घडलं त्यानंतर बनला ‘सुरांचा बादशाह’; एका निर्णयाने बदललं पूर्ण आयुष्य
गायक कैलाश खेर यांचा वाढदिवस 7 जुलै रोजी असतो. आज ते 53 वर्षांचे झाले असून, त्यांनी आपल्या जवळपास 23 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट गाणी सादर केली आहेत. त्यांनी विशेषतः शास्त्रीय आणि सुफी संगीतावर प्रभुत्व मिळवले आहे. त्यांना त्यांच्या उत्कृष्ट गायनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील मेरठ येथे झाला आणि लहानपणापासूनच ते संगीताच्या […]
विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट… महाराष्ट्रासह 23 राज्यातील नागरिकांवर संकट, अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी
महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने उद्या म्हणजेच गुरुवार, 9 जुलैसाठी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, मध्य प्रदेशसह सुमारे 23 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत असल्याने देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढू शकतो. या […]
फिरायला जाणाऱ्यांनो सावधान! राज्याच्या या भागात अतिवृष्टीचा इशारा, अनेक पर्यटनस्थळे बंद
राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक भागाला उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केल्यामुळे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांत मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर […]