• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

DMart : फक्त 5 रुपयांची वस्तू, पण डीमार्टमध्ये दिसताच सगळे जण घेतात धाव; नाव वाचून चकित व्हाल!

July 8, 2026 by admin Leave a Comment


DMart Grocery : काही वस्तू अशा असतात ज्या प्रत्येक कुटुंबात असतातच. या वस्तू खरेदी करून घरात आणाव्याच लागतात. अन्यथा मोठी अडचण होऊन बसते. म्हणूनच अनेकजण महिन्याभराचा किरना भरताना सामानाची यादीच घेऊन घराबाहेर पडतात. कोणत्या वस्तू आणायच्या आहेत, किती वस्तू आणायच्या आहेत? याची जोजवणी केली जाते. आजकाल घरात कोणतेही सामान आणायचे म्हटले की प्रत्येकाला एकच ठिकाण आठवते, ते ठिकाण म्हणजे डी मार्ट. डी मार्ट हे असे ठिकाण आहे, जिथे आपल्याला रोजच्या वापरातील सर्व वस्तू भेटतात. याच डी मार्टमध्ये फक्त पाच रुपयांची अशी एक वस्तू आहे जिला खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करतात.

डी मार्टकडून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात

डी मार्टमध्ये धान्य, डाळी, तांदूळ, टॉयलेटरी वस्तू अशा सर्वच गोष्टी भेटतात. विशेष म्हणजे सामान्य बाजाराच्या तुलनेत डी मार्टमध्ये या वस्तू खूपच स्वस्त असतात. म्हणूनच अनेकजण डी मार्टमधूनच सामान खरेदी करणं पसंद करतात. खास बाब म्हणजे लोकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावे, आमच्याच स्टोअरमधून जास्तीत जास्त खरेदी करावी यासाठी डी मार्टकडून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. काही वस्तूंवर खास सवलत दिली जाते.

डी मार्टमध्ये सामानाची गुणवत्ताही चांगली

याच सवलतीमुळे लोक डी मार्टमध्ये सामानाची खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे डी मार्टमध्ये सामानाची गुणवत्ताही चांगली असते. एक वस्तू खरेदी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध असतात. तुम्हाला डी मार्टमध्ये अगदी दहा रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतची कोणतीही वस्तू अगदी सहज मिळते. अशीच एक वस्तू अगदी पाच ते दहा रुपयांना मिळते.

5 रुपयांची ती वस्तू कोणती

पाच रुपयांना मिळणारी ही वस्तू सगळ्यांनाच आवडते. लहान मुलांच्या तर ही विशेष आवडीची वस्तू आहे. ही वस्तू दुसरी तिसरी नसून चॉकलेट आहे. डी मार्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्सही मिळतात. डी मार्टमध्ये तुम्हाला अगदी पाच रुपयांचीही चॉकलेट मिळते. स्वस्तात मिळणाऱ्या अशा चॉकलेट खरेदी करण्यासाठी डी मार्टमध्ये लोक गर्दी करतात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा, म्हणाले ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
  • आदित्य ठाकरेंचा सवाल: “पालकमंत्र्यांचे बॅनर ए-वन, पण रस्त्यांचं काय?”
  • कीबोर्डवर फक्त टायपिंग करता? ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे तुमचे काम होईल झटपट
  • Chanakya Niti : या तीन लोकांची मदत कधीच घेऊ नका, येईल पश्चतापाची वेळ
  • CJP मध्ये बँड बाजा बारात? सौरव दास रिलेशनशिपमध्ये की सिंगल? काय दिलं उत्तर?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in