2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उदल' या चित्रपटाला आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अ प्रमाणपत्र दिलं होतं. रत्नेश रघुनंदन दिग्दर्शित या चित्रपटातील सस्पेन्स डोकं चक्रावून टाकणारा होता. आता या चित्रपटाला ओटीटीवर दमदार प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात मेंदुर्गा कृष्णा, ध्यान श्रीनिवासन, इंद्रन्स आणि जूड अँथनी जोसेफ यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा शाइनी […]
Archives for July 2026
जानू हा घे प्रुफ, बायकोचा काटा काढला अन् प्रेयसीला पाठवले फोटो, प्रेमवेड्या इंजिनिअरचा धक्कादायक कारनामा!
अमेरिकेतची राजधानी वॉशिंग्टन येथे एका आयटी कंपनीत कामावर असलेल्या तेलंगणातील सॉफ्टवेअर इंजिनिअरवर बायकोचीच हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याची पत्नी वॉशिंग्टनमधील त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. हत्येच्या घटनेनंतर तब्बल 9 महिन्यांनी पोलिसांनी या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बायकोचा गळा घोटून बाथरुममध्येच तिची हत्या केल्याचा आरोप या इंजिनिअरवर करण्यात आला आहे. […]
आज रात्री भयानक घडणार, ट्रम्प यांची मध्यरात्रीच जोरदार हल्ल्याची धमकी; हाहा:कार… जगावर पुन्हा महासंकट
अमेरिका आणि इराणमध्ये मध्यंतरी सुसंवाद झाल्याने आता सर्व काही अलबेल होईल असं जगाला वाटलं होतं. इराण आणि अमेरिकेचं पुन्हा युद्ध होणार नाही, असं वाटल्याने जगाने मोकळा श्वास घेतला होता. पण पुन्हा एकदा अमेरिका आणि इराणमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. अमेरिकेने काही तासांपूर्वीच इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत. तर इराणकडूनही जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात […]
आमिर खानच्या तिसऱ्या लग्नापासून सलमान-शाहरुख राहिले दूर; कारण काय?
प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानने हे खऱ्या आयुष्यात सिद्ध केलं आहे. वयाच्या 61 व्या वर्षी त्याने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी तिसरं लग्न करत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. मात्र यामध्ये आमिरच्या दोन्ही पूर्व […]
रेल्वेचा ‘सुहागरात कोच’वादात सापडला, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी कारवाई..
भारतीय रेल्वेच्या 1AC कोचला सुहागरात ( मधूचंद्राची रात्र ) प्रमाणे डेकोरेशन केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भात रेल्वेची कोणती अशी योजना आहे ज्यात ट्रेनमध्ये हनिमून साजरा करता येतो याची उत्सुकता प्रवाशांना लागली होती. त्यानंतर या प्रकरणात रेल्वेकडून आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनच्या 1AC कोचला मधूचंद्राच्या रात्री […]
भीक दिल्याप्रमाणे… हेमा मालिनी यांनी मांडलं बॉलिवूडचं नागडं सत्य; धक्कादायक विधानाने खळबळ
बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी त्यांच्याविषयी पसरलेल्या अफवेवर खुलासा केला आहे. 70च्या दशकात हेमा मालिनी या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या. त्यावेळी त्या एका सिनेमासाठी बरेच पैसे घ्यायच्या. बॉलिवूडमधील हायेस्ट पेड अभिनेत्रींमध्ये त्यांची गणना व्हायची, अशी चर्चा सुरू आहे. यावर हेमा मालिनी यांनी खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, असं काही नव्हतं. उलट आम्हाला भीक दिल्यासारखं लिफाफ्यातून […]