• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जानू हा घे प्रुफ, बायकोचा काटा काढला अन् प्रेयसीला पाठवले फोटो, प्रेमवेड्या इंजिनिअरचा धक्कादायक कारनामा!

July 8, 2026 by admin Leave a Comment

अमेरिकेतची राजधानी वॉशिंग्टन येथे एका आयटी कंपनीत कामावर असलेल्या तेलंगणातील सॉफ्टवेअर इंजिनिअरवर बायकोचीच हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे. त्याची पत्नी वॉशिंग्टनमधील त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली.

हत्येच्या घटनेनंतर तब्बल 9 महिन्यांनी पोलिसांनी या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बायकोचा गळा घोटून बाथरुममध्येच तिची हत्या केल्याचा आरोप या इंजिनिअरवर करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपीचे वय अविनाश नार्ने असे आहे. त्याच्यावर 27 वर्षीय पत्नी राजिता सबिनेनी यांच्या हत्येचा आरोप आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये त्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या.

लग्नानंतर अवघ्या सहाच महिन्यांनी अविनाशने राजिताचा खून केल्याचा आरोप आहे. अविनाश भारतातील अन्य मुलीवर प्रेम करायचा. म्हणूनच त्याने राजिताला संपवल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे राजिताला संपवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने भारतातील आपल्या प्रेयसीला राजिताच्या मृतदेहाचा फोटो पाठवला होता.

विशेष म्हणजे पत्नीच्या मृत्यूनंतर मी हे फोटो माझ्या भारतातील प्रेयसीला पाठवले होते हे अविनाशने मान्य केलेले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या अविनाश अमेरिकन पोलिसांच्या अटकेत आहे.

विशेष म्हणजे पत्नीच्या मृत्यूनंतर मी हे फोटो माझ्या भारतातील प्रेयसीला पाठवले होते, हे अविनाशने मान्य केलेले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या अविनाश अमेरिकन पोलिसांच्या अटकेत आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट! अटकेनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे थेट रुग्णालयात
  • पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं, लेकीला वाचवताना आई-बापासह भावाचाही अंत, महाराष्ट्र हळहळला
  • परदेशात पती, पत्नीचं अफेअर; ‘दृश्यम’पेक्षाही खतरनाक सस्पेन्स, क्लायमॅक्स तर चुकवूच नका
  • जानू हा घे प्रुफ, बायकोचा काटा काढला अन् प्रेयसीला पाठवले फोटो, प्रेमवेड्या इंजिनिअरचा धक्कादायक कारनामा!
  • आज रात्री भयानक घडणार, ट्रम्प यांची मध्यरात्रीच जोरदार हल्ल्याची धमकी; हाहा:कार… जगावर पुन्हा महासंकट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in