• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड

August 26, 2026 by admin Leave a Comment


ओटीटीवर सध्या रोमँटिक कॉमेडीची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक हटके पर्याय चर्चेत आहे. हा चित्रपट 21 ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून आधुनिक नातेसंबंध आणि लग्नानंतरच्या अपेक्षांवर त्यात विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आलंय.

ओटीटीवर सध्या रोमँटिक कॉमेडीची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक हटके पर्याय चर्चेत आहे. हा चित्रपट 21 ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून आधुनिक नातेसंबंध आणि लग्नानंतरच्या अपेक्षांवर त्यात विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आलंय.

या चित्रपटाची कथा पारंपरिक लग्नाच्या संकल्पनेला थोडं उलटं करून मांडते. पावी ही लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आहे. लग्न झाल्यानंतर ती तिच्या माहेरचं घर सोडण्यास तयार नसते. त्यामुळे नेहमीप्रमाणे नवरी सासरी जाण्याऐवजी नवराच पत्नीच्या घरी राहायला येतो. यानंतर सुरू होतो कुटुंबातील मजेशीर गोंधळ सांस्कृतिक मतभेद आणि नवरा-बायकोमधील नात्याची खरी परीक्षा.

या चित्रपटाची कथा पारंपरिक लग्नाच्या संकल्पनेला थोडं उलटं करून मांडते. पावी ही लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आहे. लग्न झाल्यानंतर ती तिच्या माहेरचं घर सोडण्यास तयार नसते. त्यामुळे नेहमीप्रमाणे नवरी सासरी जाण्याऐवजी नवराच पत्नीच्या घरी राहायला येतो. यानंतर सुरू होतो कुटुंबातील मजेशीर गोंधळ, सांस्कृतिक मतभेद आणि नवरा-बायकोमधील नात्याची खरी परीक्षा.

चित्रपटाचा हाच वेगळा विषय त्याला इतर रोमँटिक कॉमेडीपेक्षा वेगळं बनवतो. लग्नानंतर मुलीनेच घर सोडावं ही पारंपरिक अपेक्षा का असावी असा प्रश्नही कथा आपल्या पद्धतीने उपस्थित करते. या चित्रपटात रोमँटिक प्रसंगांसोबतच कौटुंबिक विनोद आणि भावनिक क्षणांचाही समावेश आहे.

चित्रपटाचा हाच वेगळा विषय त्याला इतर रोमँटिक कॉमेडीपेक्षा वेगळं बनवतो. लग्नानंतर मुलीनेच घर सोडावं, ही पारंपरिक अपेक्षा का असावी, असा प्रश्नही कथा आपल्या पद्धतीने उपस्थित करते. या चित्रपटात रोमँटिक प्रसंगांसोबतच कौटुंबिक विनोद आणि भावनिक क्षणांचाही समावेश आहे.

नेटफ्लिक्सनेही या चित्रपटाला 'फिल गुड रोमँटिक कॉमेडी' म्हणून सादर केलं आहे. या चित्रपटात राधिका सरतकुमार योगी बाबू एम. एस भास्कर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. सोशल मीडियावर याच्या कथानकाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

नेटफ्लिक्सनेही या चित्रपटाला 'फिल गुड रोमँटिक कॉमेडी' म्हणून सादर केलं आहे. या चित्रपटात राधिका सरतकुमार, योगी बाबू, एम. एस भास्कर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. सोशल मीडियावर याच्या कथानकाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.

या चित्रपटाचं नाव आहे 'प्यार प्रेमा कल्याणम'. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या एलान यांच्या 'प्यार प्रमा काढल' या चित्रपटाचा हा स्पिरीच्युअल रीमेक मानला जात आहे. तुम्हा रोमँटिक कॉमेडी कौटुंबिक गोंधळ आणि पारंपरिक लग्नाच्या कल्पनांना वेगळ्या पद्धतीने मांडणाऱ्या कथा आवडत असतील तर हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो.

या चित्रपटाचं नाव आहे 'प्यार प्रेमा कल्याणम'. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या एलान यांच्या 'प्यार प्रमा काढल' या चित्रपटाचा हा स्पिरीच्युअल रीमेक मानला जात आहे. तुम्हा रोमँटिक कॉमेडी, कौटुंबिक गोंधळ आणि पारंपरिक लग्नाच्या कल्पनांना वेगळ्या पद्धतीने मांडणाऱ्या कथा आवडत असतील तर हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • चार महिन्यांत तुटलं लग्न; पती-सासूकडून मारहाण ? घरगुती हिंसाचाराच्या आरोपांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • अखेर मोठी बातमी धडकलीच ! लाडक्या बहिणांना मिळणार 40 हजार रुपये; थेट सपाचं कनेक्शन…
  • लढाऊ विमानांनाही असते ‘एक्सपायरी डेट’? किती वर्षे टिकते फायटर जेट, जाणून घ्या
  • IND vs SL : टीम इंडियाचा फॉलोऑन देण्याचा निर्णय चुकणार का? चौथ्या आणि पाचव्या दिवसाचं गणित काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in