• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

परदेशात पती, पत्नीचं अफेअर; ‘दृश्यम’पेक्षाही खतरनाक सस्पेन्स, क्लायमॅक्स तर चुकवूच नका

July 8, 2026 by admin Leave a Comment


2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उदल' या चित्रपटाला आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अ प्रमाणपत्र दिलं होतं. रत्नेश रघुनंदन दिग्दर्शित या चित्रपटातील सस्पेन्स डोकं चक्रावून टाकणारा होता. आता या चित्रपटाला ओटीटीवर दमदार प्रतिसाद मिळतोय.

2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'उदल' या चित्रपटाला आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अ प्रमाणपत्र दिलं होतं. रत्नेश रघुनंदन दिग्दर्शित या चित्रपटातील सस्पेन्स डोकं चक्रावून टाकणारा होता. आता या चित्रपटाला ओटीटीवर दमदार प्रतिसाद मिळतोय.

या चित्रपटात मेंदुर्गा कृष्णा ध्यान श्रीनिवासन इंद्रन्स आणि जूड अँथनी जोसेफ यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा शाइनी नावाच्या एका महिलेभोवती फिरते. या महिलेचा पती परदेशात नोकरी करत असतो. तर इथे शाइनी तिची छोटा मुलगा आंधळे सासरे आणि आजारी काकीसोबत राहत असते. काकी बऱ्याच काळापासून आजारी असल्याने तिची देखभाल करून ती त्रस्त झालेली असते.

या चित्रपटात मेंदुर्गा कृष्णा, ध्यान श्रीनिवासन, इंद्रन्स आणि जूड अँथनी जोसेफ यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा शाइनी नावाच्या एका महिलेभोवती फिरते. या महिलेचा पती परदेशात नोकरी करत असतो. तर इथे शाइनी तिची छोटा मुलगा, आंधळे सासरे आणि आजारी काकीसोबत राहत असते. काकी बऱ्याच काळापासून आजारी असल्याने तिची देखभाल करून ती त्रस्त झालेली असते.

हळूहळू शाइनी तिच्या कॉलेजमधला मित्र किरणला पसंत करू लागते. दोघं एकमेकांकडे आकर्षित होतात आणि या नात्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. शाइनी आणि किरण अत्यंत खतरनाक प्लॅन करतात आणि काकीला मार्गातून हटवण्याचा प्रयत्न करतात.

हळूहळू शाइनी तिच्या कॉलेजमधला मित्र किरणला पसंत करू लागते. दोघं एकमेकांकडे आकर्षित होतात आणि या नात्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. शाइनी आणि किरण अत्यंत खतरनाक प्लॅन करतात आणि काकीला मार्गातून हटवण्याचा प्रयत्न करतात.

काकीला जर मार्गातून हटवलं तर म्हातारे सासरे फार काळ ओझं बनून राहू शकणार नाही असं दोघांना वाटतं. त्यामुळे दोघं मिळून काकीची हत्या करतात. या हत्येची कोणाला कानोकान खबर लागू नये यासाठी ते प्रयत्न करतात. मात्र आंधळ्या सासऱ्याला त्या दोघांच्या प्लॅनविषयी समजतं आणि त्यानंतर घरातच एक खतरनाक खेळ सुरू होतो. या चित्रपटातील हाच सर्वांत मोठा थ्रिल आहे.

काकीला जर मार्गातून हटवलं तर म्हातारे सासरे फार काळ ओझं बनून राहू शकणार नाही, असं दोघांना वाटतं. त्यामुळे दोघं मिळून काकीची हत्या करतात. या हत्येची कोणाला कानोकान खबर लागू नये यासाठी ते प्रयत्न करतात. मात्र आंधळ्या सासऱ्याला त्या दोघांच्या प्लॅनविषयी समजतं आणि त्यानंतर घरातच एक खतरनाक खेळ सुरू होतो. या चित्रपटातील हाच सर्वांत मोठा थ्रिल आहे.

यानंतर चित्रपटाच्या कथेत असा सस्पेन्स येतो जो पाहताना तुम्ही तुमची नजरही हटवू शकणार नाही. मध्यांतरानंतर कथेत मोठा ट्विस्ट येतो. सून आणि सासरे यांच्यातील टक्कर तुम्हाला शेवटपर्यंत कथेला खिळवून ठेवणारी आहे. 'उदल' हा चित्रपट तुम्हाला अखेर विचार करायला भाग पाडतो की प्रेमासाठी माणूस सैतान कसा होऊ शकतो? या चित्रपटात बोल्ड सीन्सचा भरणा आहे. प्राइम व्हिडिओवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.

यानंतर चित्रपटाच्या कथेत असा सस्पेन्स येतो, जो पाहताना तुम्ही तुमची नजरही हटवू शकणार नाही. मध्यांतरानंतर कथेत मोठा ट्विस्ट येतो. सून आणि सासरे यांच्यातील टक्कर तुम्हाला शेवटपर्यंत कथेला खिळवून ठेवणारी आहे. 'उदल' हा चित्रपट तुम्हाला अखेर विचार करायला भाग पाडतो की, प्रेमासाठी माणूस सैतान कसा होऊ शकतो? या चित्रपटात बोल्ड सीन्सचा भरणा आहे. प्राइम व्हिडिओवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट…
  • एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच… पहा व्हिडीओ
  • डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट! अटकेनंतर नगरसेवक रमेश म्हात्रे थेट रुग्णालयात
  • पोलीस बनण्याचं स्वप्न भंगलं, लेकीला वाचवताना आई-बापासह भावाचाही अंत, महाराष्ट्र हळहळला
  • परदेशात पती, पत्नीचं अफेअर; ‘दृश्यम’पेक्षाही खतरनाक सस्पेन्स, क्लायमॅक्स तर चुकवूच नका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in