पुण्यात आज धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो परिसरात एक इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 15 लोक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या घटनास्थलावर आर्मी, अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके बचावकार्य करत आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. अशातच आता आतमध्ये अडकलेल्या […]
Archives for July 2026
गुलाबाने बेड सजवला, फुग्यांची सजावट, थेट रेल्वेच्या डब्यातच हनिमून; संभाजीनगर-जालना प्रवासाची एकच चर्चा!
आजकाल जगभरात घडणाऱ्या घटना या काही सेकंदात सोशल मीडियाच्या माध्यमातून सातासमुद्रापार कळतात. सोशल मीडियाचे जाळे मजबूत झाले आहे की काहीही घडले की लोक मोबाईल काढून व्हिडीओ शूट करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एसी कोचमधील डब्बा हनिमूनसाठी सजवण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय? […]
आभाळ फाटलं! अन् माणुसकी हरवली, कुणी लूट केली, तर कुणी… वसई-विरारमधील नागरिकांचे विदारक अनुभव
गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पालघर, वसई आणि विरारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी आलं आहे. अनेक सोसायट्यांसमोर तळं साचलं आहे. रस्ते पाण्याखाली गेले आहे. विजेचे पोल तुटले आहेत. वायफाय बंद आहे. फोन बंद आहेत. नेटवर्क नाहीये. बत्ती गुल झालीय. कुणाचाही कुणाशी संपर्क होत नाहीये. एखाद्या दुर्गम भागात असणाऱ्या नागरिकांसारखी या भागाची […]
कृष्णामाईच्या पात्रात हळदी-कुंकू बदकांचा मुक्त विहार, मनमोहक दृश्याने वेधले सांगलीकराचं लक्ष…
सांगली येथे कृष्णा नदीच्या शांत प्रवाहात बदके एकसाथ पोहत आहेत,कधी पाण्यात बुडी मारत आहेत तर कधी पंख फडफडवत संचार करीत आहेत. या बदकांचे मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून ते पाहणाऱ्यांना ती भुरळ घालीत आहेत. सांगली कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असताना तिच्या वाढलेल्या पात्रात हळदी-कुंकू बदकांच्या थव्याने मुक्तपणे विहार करीत असताना पाहून निसर्गप्रेमींचे लक्ष […]
भारतीय ऑटो कंपोनेंट इंडस्ट्रीचा धमाका; वित्त वर्ष २०२६ मध्ये ओलांडला तब्बल ७.६ लाख कोटींचा टप्पा!
आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतीय ऑटो कंपोनेंट इंडस्ट्रीने 7.6 लाख कोटींची विक्रमी कमाई केली आहे. मूळ उपकरण उत्पादकांना (OEM) होणारा पुरवठा 16.3 टक्क्यांनी वाढून 6,62,893 कोटींवर गेला आहे. विशेष म्हणजे, देशांतर्गत ओईएम पुरवठ्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) सुट्या भागांचा वाटा आता 4.6 टक्क्यांवर पोहोचला असून हे क्षेत्र वेगाने प्रगती करत आहे. भारतीय वाहन घटक उद्योगाने 2025-26 […]
भारतात लवकरच लाँच होणार 4 दमदार प्लग-इन हायब्रिड SUVs; जबरदस्त रेंज आणि मायलेजसह बाजारात स्पर्धा वाढणार!
भारतीय ग्राहकांना उत्तम मायलेज आणि लांब पल्ल्याची रेंज देण्यासाठी प्रमुख वाहन कंपन्यांनी कंबर कसली आहे. आगामी काळात लाँच होणाऱ्या 4 नवीन प्लग-इन हायब्रिड कार्समध्ये हाय-टेक फीचर्स आणि शक्तिशाली परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे. यामुळे देशांतर्गत एसयूव्ही बाजारात स्पर्धा कमालीची वाढणार असून, ग्राहकांसाठी इंधन बचतीचे नवे दरवाजे उघडणार आहेत. भारतीय वाहन बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत […]