राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले असून झाडे कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिकमधील गोदावरीसह […]
Archives for July 2026
Rain Update : कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट, राज्यात नेमका कुठे होणार तुफान पाऊस; IMD चा नवा अंदाज आला!
राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, उपनगर, नाशिक या भागात मोठा पाऊस झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतही पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबई आणि उपनगरात नागरिकांना मोठ्या अडचणी आल्या. नाशिकला तर ढगफुटीचा इशारा देण्यात आला होता. परंतु सुदैवाने नाशिकवरील हे संकट टळले. दरम्यान, आता 12 जुलैपर्यंतचा […]
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात कचरा डेपोच्या जवळ एक इमारत कोसळल्याची गंभीर घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे १४ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या […]
पुण्यात मोठी दुर्घटना, बचावासाठी थेट आर्मी पोहोचली, आक्रोश आणि मातम, इमारत कोसळल्याने खळबळ; अनेकजण अडकले
पुण्यातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20 जण अडकले होते, यातील 5 लोकांना बाहेर काढण्यात आल्याचे समोर आला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ (NDRF), पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या […]
Gold Rate: डबल जॅकपॉट! एकाच दिवसात सोन्याच्या भावात दुसऱ्यांदा घसरण, आता 10 ग्रॅमसाठी…
एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी ईराणसोबतचा युद्धविराम संपल्याची घोषण केली. तर दुसरीकडे जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात दिवसभरात दुसऱ्यांदा मोठी घसरण झाली आहे. आज दिवसभरात सोन्याच्या दरात 3 हजार रूपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ११ हजारांची घसरण झाली आहे. खरं तर ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. 8 जुलै रोजी […]
डोंबिवलीतील शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक, डॉक्टरांना मारहाण भोवली
डोंबिवली येथील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टर आणि नर्स मारहाण केल्याने नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर टीका करण्यात येत होती. अशा प्रकारे डॉक्टरांना लोकप्रतिनिधी मारहाण करु लागले […]