पश्चिम बंगालमधील कोलकात्याजवळ असलेल्या बारुईपूर इथल्या एका तलावात 12 वर्षीय मुलीचा मृतदेह पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. संबंधित मुलीवर अत्याचार केल्यानंतर ती जिवंत असतानाच तिला गोणीत भरलं आणि तलावात फेकून दिल्याची मन हेलावून टाकणारी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली होती. पाण्यात बुडून, श्वास गुदमरून तिला मृत्यू झाला होता. या घटनेतील मुख्य […]
Archives for July 2026
Sourav Ganguly Biopic : राजकुमार राव आधी या कलाकाराला साकारायची होती ‘दादा’ची भूमिका, पण आता तो या जगात नाही
सौरव गांगुलीचा बायोपिक 'दादा' चा पहिला पोस्टर 8 जुलै रोजी रिलीज झाला. पोस्टर मध्ये राजकुमार रावने लॉर्ड्सच्या बालकनीतला सौरव गांगुलीचा प्रसिद्ध टी-शर्ट काढून फडकवण्याचा सीन रिक्रिएट केला आहे. पोस्टर समोर आल्यानंतर फॅन्सची उत्सुक्ता वाढली आहे. रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूतला सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करायचं होतं. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सुशांत सिंह राजपूतने एम एस […]
IND vs ENG: चूक श्रेयसची नाही तर गंभीरची, नको तो अट्टाहास धरला अन् संघाला पराभव मिळाला, एक नाही तर दोन निर्णय चुकले
सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर काही महिन्यांतच, भारतीय संघाला या फॉरमॅटमध्ये प्रश्नांचा सामना करावा लागत असल्याचे दिसते. मार्च 2026 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर प्रथमच खेळताना, भारतीय संघाने सलग पाचपैकी चार सामने गमावले आहेत, तर एक सामना रद्द झाला आहे. विशेषतः इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातील पराभव धक्कादायक होता. या सामन्यात भारताची स्फोटक फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. नॉटिंगहॅममधील या […]
जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा; म्हणाले, युद्धविराम…
गेल्या कित्येक महिन्यांपासून अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये युद्ध सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली होती. त्यामुळे अमेरिकेने हल्ले थांबवले होते. पण आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इराणशी झालेला करार संपल्याची घोषणा केली आहे. अंकारामध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रंप यांनी म्हटले की, “इराणशी आता कोणताही करार होणार नाही. आम्ही सर्वकाही संपवले आहे.” […]
9 पेग रिचवून नशेत लिहीली ही अजरामर गझल, 44 वर्षांपूर्वीचं हे गाणं आजही बेस्ट प्रेमगीत
काही गाणी अशी असतात… जी फक्त कानांनी ऐकली जात नाहीत, तर ती मनात कायमची घर करून राहतात. त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भावना आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते. असंच एकच अजरामर गाणं.. खरंतर गाणं नव्हे ती आहे एक गझल.. अशीच एक अजरामर गझल कोणाच्याही कानावर पडली, तरी ते लगेच गुणगुणू लागता. 44 […]
मोठी बातमी! कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 15 जुलैलाच पीएफचे व्याज..
EPFO ने PF खातेधारकांसाठी महत्वाची माहिती जाहीर केली. विशेष म्हणजे सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहात होते, अखेर ती घोषणा झालीच आहे. मोठी आनंदाची बातमी आहे. EPFO ने जाहीर केले आहे की, नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत 34 कोटी खात्यांमध्ये तब्बल 8.25 टक्के व्याज जमा केले जाईल, ही एक अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागेल. ही एकूण रक्कम […]