• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 15 जुलैलाच पीएफचे व्याज..

July 8, 2026 by admin Leave a Comment


EPFO ने PF खातेधारकांसाठी महत्वाची माहिती जाहीर केली. विशेष म्हणजे सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहात होते, अखेर ती घोषणा झालीच आहे. मोठी आनंदाची बातमी आहे. 

EPFO ​​ने जाहीर केले आहे की नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत 34 कोटी खात्यांमध्ये तब्बल 8.25 टक्के व्याज जमा केले जाईल ही एक अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागेल.

EPFO ​​ने जाहीर केले आहे की, नवीन प्रणालीअंतर्गत 15 जुलैपर्यंत 34 कोटी खात्यांमध्ये तब्बल 8.25 टक्के व्याज जमा केले जाईल, ही एक अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागेल.

ही एकूण रक्कम सुमारे 1.44 लाख कोटी रुपये इतकी आहे. थेट फायदाच फायदा होणार आहे. 15 जुलैपर्यंत ही रक्कम जमा होईल. याच घोषणेची कित्येक दिवसांपासून वाट बघितली जात होती.

ही एकूण रक्कम सुमारे 1.44 लाख कोटी रुपये इतकी आहे. थेट फायदाच फायदा होणार आहे. 15 जुलैपर्यंत ही रक्कम जमा होईल. याच घोषणेची कित्येक दिवसांपासून वाट बघितली जात होती.

यासोबतच पीएफ संबंधित सेवा आता अधिक फास्ट आणि सोयीस्कर होणार आहेत. नवीन केंद्रीकृत आयटी प्रणालीची अंमलबजावणी करणे हा एक महत्त्वाचा बदल आहे. ज्यामुळे तुम्हाला एकदम वेगवान सर्व्हिस मिळेल.

यासोबतच पीएफ संबंधित सेवा आता अधिक फास्ट आणि सोयीस्कर होणार आहेत. नवीन केंद्रीकृत आयटी प्रणालीची अंमलबजावणी करणे हा एक महत्त्वाचा बदल आहे. ज्यामुळे तुम्हाला एकदम वेगवान सर्व्हिस मिळेल.

या प्रणालीमुळे देशभरातील पीएफ खात्यांची माहिती एकाच केंद्रीकृत डेटाबेसमध्ये एकत्रित केली जाईल ज्यामुळे सदस्यांना कोणत्याही ईपीएफओतून सेवांचा लाभ घेता येईल. 

या प्रणालीमुळे देशभरातील पीएफ खात्यांची माहिती एकाच केंद्रीकृत डेटाबेसमध्ये एकत्रित केली जाईल, ज्यामुळे सदस्यांना कोणत्याही ईपीएफओतून सेवांचा लाभ घेता येईल. 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिच्या निधनानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला, थेट आठ दिवस व्हाईट हाऊसमध्ये…
  • Success Story : इंजिनिअर असून रेशन वाटणार का? नातेवाईकांचे टोमणे ऐकले पण मराठी मुलाने जिद्दीने उभी केली 2.5 कोटींची कंपनी
  • Toxic Social Media Review: यशचा अ‍ॅक्शन अवतार भावला, पण ‘टॉक्सिक’ इथेच फसला; सोशल मीडियावर काय म्हणतायत प्रेक्षक?
  • CJP आंदोलनात बेधडक पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रियाचं भवितव्य जनतेच्या हातात, सलमान खानने घेतला पुढाकार
  • मोठी बातमी ! देशाचं नेतृत्व बदलणार? संघात चर्चा; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in