• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Sourav Ganguly Biopic : राजकुमार राव आधी या कलाकाराला साकारायची होती ‘दादा’ची भूमिका, पण आता तो या जगात नाही

July 8, 2026 by admin Leave a Comment


सौरव गांगुलीचा बायोपिक 'दादा' चा पहिला पोस्टर 8 जुलै रोजी रिलीज झाला. पोस्टर मध्ये राजकुमार रावने लॉर्ड्सच्या बालकनीतला सौरव गांगुलीचा प्रसिद्ध टी-शर्ट काढून फडकवण्याचा सीन रिक्रिएट केला आहे. पोस्टर समोर आल्यानंतर फॅन्सची उत्सुक्ता वाढली आहे.

रिपोर्ट्सनुसार सुशांत सिंह राजपूतला सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करायचं होतं. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सुशांत सिंह राजपूतने एम एस धोनीची व्यक्तीरेखा साकारलेली. गांगुलीचा रोल पडद्यावर साकारण्यासाठी सुशांत खूप एक्सायटेड होता.

रिपोर्ट्सनुसार, सुशांत सिंह राजपूतला सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करायचं होतं. 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मध्ये सुशांत सिंह राजपूतने एम एस धोनीची व्यक्तीरेखा साकारलेली. गांगुलीचा रोल पडद्यावर साकारण्यासाठी सुशांत खूप एक्सायटेड होता.

2018 साली सुशांतच्या टीमने सौरव गांगुलीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केलेली. त्यावेळी गांगुली बायोपिकसाठी तयार नव्हता. म्हणून त्याने नम्रतेने प्रस्ताव नाकारला. त्यावेळी सुशांत गांगुलीला म्हणालेला की ज्यावेळी तुम्ही तयार असाल तेव्हा मला सांगा.

2018 साली सुशांतच्या टीमने सौरव गांगुलीच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा व्यक्त केलेली. त्यावेळी गांगुली बायोपिकसाठी तयार नव्हता. म्हणून त्याने नम्रतेने प्रस्ताव नाकारला. त्यावेळी सुशांत गांगुलीला म्हणालेला की, ज्यावेळी तुम्ही तयार असाल तेव्हा मला सांगा.

काही रिपोर्ट्समध्ये रणबीर कपूरच नाव समोर आलेलं. पण नंतर स्वत: सौरव गांगुलीने स्पष्ट केलं की त्याच्या बायोपिकमध्ये राजकुमार राव 'दादा'ची मुख्य भूमिका साकारेल. विक्रमादित्य मोटवाने चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

काही रिपोर्ट्समध्ये रणबीर कपूरच नाव समोर आलेलं. पण नंतर स्वत: सौरव गांगुलीने स्पष्ट केलं की, त्याच्या बायोपिकमध्ये राजकुमार राव 'दादा'ची मुख्य भूमिका साकारेल. विक्रमादित्य मोटवाने चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

जून 2020 मध्ये मुंबई स्थित राहत्या घरी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेक चर्चा रंगल्या. आजही सुशांतचा मृत्यू लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो.

जून 2020 मध्ये मुंबई स्थित राहत्या घरी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. या प्रकरणात अनेक चर्चा रंगल्या. आजही सुशांतचा मृत्यू लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
  • Kareena Kapoor-Saif Ali Khan : करीनाने सैफचा बीचवरचा फोटो शेअर करताना म्हटलं हॉट नवरा, नेटीझन्सनी लगेच तिला विचारलं की..
  • Mumbai to Pune railway updates : आनंदाची बातमी, लोणावळ्यात रेल्वे ट्रक दुरुस्ती वेगाने, एका मार्गिकेवरुन पहिली ट्रेन रवाना…
  • मोठी बातमी! मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत…
  • Gautam Gambhir : संजू सॅमसन फ्लॉप म्हणून त्याला बसवलं, मग आता कोच गंभीर अजून दोघांच्या बाबतीत असा निर्णय कधी घेणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in