• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

खासदार गेले, आता आमदारही… एकनाथ शिंदेंच्या जवळच्या मंत्र्याचे मोठे संकेत, ऑपरेशन टायगर 3.0 मध्ये कोण फुटणार?

July 8, 2026 by admin Leave a Comment

Shambhuraj Desai Big Statements: ठाकरे सेनेला गेल्या महिन्यात मोठा झटका बसला. सहा खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आणि शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केला. तेव्हापासून ऑपरेशन टायगर अजून संपलेले नसून 14 आमदार संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. ऑपरेशन टायगर 3.0 लवकरच राबवण्यात येणार असून आमदार फोडणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Filed Under: Latest News

एकाच कथेचे 4 सिनेमे, 2 ब्लॉकबस्टर, 1 सुपरहिट आणि चौथीने मन जिंकले! तुम्ही पाहिलेत का?

July 8, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसले. काही चित्रपट तर असे होते ज्यांच्या कथेवर आधारित आणखी काही साधारण सारखे सिनेमे प्रदर्शित झाले. त्याकाळी अभिनेते दिलीप कुमार हे अभिनयाचे गुरू होते. सुपरस्टार अमिताभ बच्चनही त्यांना आदर्श मानतात. १९६१ मध्ये दिलीप कुमार यांनी ‘गंगा जमुना’ ही फिल्म बनवली. या फिल्मने बॉलिवूडला प्रेरणा दिली […]

Filed Under: entertainment

प्रवाशाचा रात्रभर ट्रेनमध्ये उभं राहून प्रवास, थेट रेल्वेला कोर्टातच खेचलं; रेल्वेला असा दंड ठोठावला की…

July 8, 2026 by admin Leave a Comment

इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, केरळ ग्राहक आयोगाने भारतीय रेल्वेला त्यांच्या सेवेतील त्रुटींसाठी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशाने तक्रार केली होती की, कन्फर्म तिकीट असूनही, त्याला गर्दीच्या डब्यात रात्रभर झोपेशिवाय राहावे लागले. तिरुवनंतपुरम जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने प्रवाशाला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल ही नुकसान भरपाई मंजूर केली. आयोगाचे अध्यक्ष पी. व्ही. जयराजन, […]

Filed Under: india

मला सहानुभूती नकोय… तुकाराम मुंडे यांचे सततच्या बदल्यांवर मोठे भाष्य, म्हणाले..

July 8, 2026 by admin Leave a Comment

धडाकेबाज आणि कर्तव्य निष्ठ अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे यांची ओळख आहे. तुकाराम मुंडे कोणत्याही विभागात जावोत तिथेच आपली छाप सोडतात. तुकाराम मुंडे त्यांच्या बदल्यांमुळेही चर्चेत असतात. आतापर्यंत तब्बल 23 वेळा तुकाराम मुंडे यांच्या बदल्या झाल्या आहेत. दमदार कारवाई तुकाराम मुंडे यांनी सुरू केली की, तात्काळ त्यांची बदली केली जाते. तुकाराम मुंडे इतके शिस्तप्रिय आहेत, ते […]

Filed Under: india

पावसाळ्यात बसणार महागाईची झळ, तुमच्या आवडीची गोष्ट महागणार; वाढलेल्या किमती पाहून डोळे चक्रवतील

July 8, 2026 by admin Leave a Comment

जून महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा परिणाम आता साखरेच्या दरांवर जाणवत आहे. गेल्या महिन्यात साखरेच्या दरात 6 ते 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कमी पावसामुळे उसाच्या पिकाचे नुकसान झाले असून, त्यामुळे बाजारात साखरेचे भाव वाढले आहेत. उद्योग क्षेत्रातील आकडेवारीनुसार, देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रातील साखर कारखान्यांमध्ये साखरेचा भाव अंदाजे […]

Filed Under: Latest News

गाणे असावे तर असे! 50 वर्षांनंतरही ट्रेंडमध्ये, ऐकताच होईल पहिल्या प्रेमाची आठवण, वारंवार ऐकल्यावरही मन भरत नाही

July 8, 2026 by admin Leave a Comment

त्या काळी क्लासिक गाण्यांच्या सुपरहिट होण्याचे सर्वात मोठे रहस्य हे होते की, त्यात दिखाव्याच्या गोंधळाऐवजी भावनांना जागा दिली जायची. त्या काळातील दिग्गज लेखक, संगीतकार आणि गायकांनी मिळून असे जादुई संगीत तयार केले जे अनेक दशकांनंतरही जुने वाटत नाही. आजही घर-कुटुंबातील कार्यक्रम, लग्न किंवा एखाद्या आनंदाच्या क्षणी लोकांना हे गाणे ऐकायला आवडते. सोशल मीडियाच्या युगातही जुने […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 572
  • Page 573
  • Page 574
  • Page 575
  • Page 576
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं
  • Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..
  • आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 24 तासांपेक्षा अधिक गोळीबार, 47 लोकांचा मृत्यू, 50 जणांचं अपहरण, मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in