• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Nitin Gadkari : इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलवरुन संपूर्ण देशात वादविवाद सुरु असताना गडकरीचं ओपन चॅलेंज, ‘तुम्ही मला..’

July 8, 2026 by admin Leave a Comment

सध्या संपूर्ण देशात E20 पेट्रोलवरुन वादविवाद सुरु आहेत. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलवर वेगवेगळे मतप्रवाह पहायला मिळतायत. काही कार चालकांचं म्हणणं आहे की, यामुळे मायलेज कमी होतो, काहींच म्हणणं आहे की, यामुळे इंजिन खराब होतं. आता या सर्व वादावर स्वत: केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी बोलले आहेत. त्यांनी E20 पेट्रोलचा विरोध करणाऱ्यांना ओपन […]

Filed Under: india

पीरियड्स सुरू होते पण..; पुणे-मुंबई महामार्गावर 9 तास अडकलेल्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची अवस्था

July 8, 2026 by admin Leave a Comment

मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग तसंच जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवर दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. यामुळे दोन्ही महामार्गांवरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली होती. पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्यामुळे आणि महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोमवारी सकाळपासूनच वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या […]

Filed Under: india

IND vs ENG: We Want Sanju…चाहत्यांनी घेरताच गंभीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला, इंग्लंडविरुद्धच्या निराजशाजनक पराभवानंतर Video Viral

July 8, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंडनंतर, भारतीय संघाला इंग्लंडमध्येही केवळ पराभवांनाच सामोरे जावे लागत आहे. विद्यमान टी-20 विश्वविजेते संघ नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आपल्या पहिल्या यशाच्या प्रतीक्षेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव सर्वात मोठा होता, ज्यात इंग्लंडने 125 धावांनी विजय मिळवला. हा पराभव आधीच मानहानीकारक ठरला. भारतीय संघाकडून अशी कामगिरी […]

Filed Under: cricket

मोठी बातमी, राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, सरकारच्या मनात काय? चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वच सांगितलं

July 8, 2026 by admin Leave a Comment

Chandrashekhar Bawankule big Statements: राज्यातील सर्व ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनीची तपासणी केली जाणार आहे. येत्या तीन महिन्यात जमाबंदी आयुक्तांकडून ही तपासणी केली जाईल, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. नाशिक मधील ख्रिश्चन मिशनरी च्या नावावर असलेल्या जमिनीचे अभिलेख तपासले जातील. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जमाबंदी आयुक्त कार्यालयातील एक अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी आणि आयजीआर मधील […]

Filed Under: Latest News

15 दिवस फक्त उकडलेल्या भाज्या खाल्या, तरी अभिनेत्रीच्या हातून गेली ‘छैया छैया’ गाण्याची ऑफर

July 8, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांच्यावर चित्रित झालेलं 'छैया छैया' हे गाणं आजही बॉलिवूडमधील सर्वांत आयकॉनिक गाणं मानलं जातं. हे गाणं कुठेही लागलं तरी लोकांचे पाय आपोआप थिरकू लागतात. इतक्या वर्षांनंतरही 'छैया छैया' गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र फार कमी लोकांना हे माहीत असेल की, या गाण्यासाठी मलायका अरोरा ही पहिली निवड नव्हती. 'इंडियाज […]

Filed Under: entertainment

अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमाचा अखेर एन्काऊंटर

July 8, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम बंगालमधील बारुईपूर इथं अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येतील मुख्य आरोपी प्रभाष मंडल याचा बुधवारी पहाटे पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. गुन्ह्याचं रिक्रिएशन करण्यासाठी पोलीस पथक आरोपीला घटनास्थळी नेत असताना त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. मध्यरात्री पोलीस पथकाने गुन्ह्याच्या रिक्रिएशनसाठी आरोपीला घटनास्थळी नेलं होतं. याचवेळी आरोपीने अचानक एका पोलिसाचं शस्त्र हिसकावून घेतलं आणि पोलीस पथकावर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 573
  • Page 574
  • Page 575
  • Page 576
  • Page 577
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं
  • Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..
  • आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला, 24 तासांपेक्षा अधिक गोळीबार, 47 लोकांचा मृत्यू, 50 जणांचं अपहरण, मोठी खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in