भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 125 धावांनी मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. धावांच्या बाबतीत, भारतीय टी20 इतिहासातील हा सर्वात मोठा आणि अविस्मरणीय पराभव आहे. आयर्लंड दौऱ्यावर सुरू झालेली पराभवाची मालिका आता इंग्लंडमध्येही कायम राहिली आहे, ज्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यरचे नेतृत्व आणि प्रशिक्षक वर्गावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. […]
Archives for July 2026
भारताला मोठा दणका! थेट गुजरातकडे येणाऱ्या जहाजावर हल्ला, इंधन रूमलाच..
इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेली होर्मुज खाडी पुन्हा पेटली. इराणने केलेल्या जहाजांवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने पुन्हा इराणवर हल्ला चढवला. इराण आणि अमेरिका यांच्या वादात भारताला मोठा दणका बसला आहे. होर्मुज खाडीतून भारताच्या दिशेने येणाऱ्या जहाजावर हल्ला करण्यात आला. जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. ज्या जहाजावर हल्ला झाला, […]
घटस्फोटानंतर तुम्ही एकमेकांचे शत्रू..; किरण रावबद्दल आमिर खान स्पष्टच बोलला
चित्रपटसृष्टीतील दमदार कामगिरीमुळे ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमिर खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील नात्यांबद्दल मात्र तितका परफेक्शनिस्ट ठरला नाही. रीना दत्ता आणि किरण राव यांना घटस्फोट दिल्यानंतर आमिरने नुकतंच तिसरं लग्न केलं. त्याने वयाच्या 61 व्या वर्षी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी नोंदणी पद्धतीने लग्न करत आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. या लग्नापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तो […]
India-Indonesia : एका ब्रह्मोस मिसाइलची किंमत किती? या डीलमुळे कुठला देश इंडोनेशियाच्या वाट्याला जाण्याआधी 10 वेळा विचार करेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात काही महत्वाचे संरक्षण करार होणार आहेत. दोन्ही देशांमध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइल कराराची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हा करार भारताच्या Act East Policy साठी मैलाचा दगड ठरणार आहे. या करारामुळे दक्षिण चीन समुद्र आणि हिंद महासागर क्षेत्रात भू-राजकीय समीकरणं बदलणार आहेत. संरक्षण एक्सपर्ट आणि संरक्षण मंत्रालयाच्या […]
Gold Price Today : आज ‘गोल्ड’न चान्स ! सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज, पुन्हा घसरले सोन्याचे भाव
Gold Rate Today in India : मागणीत आलेली मंदी आणि डॉलरची वाढती ताकद यामुळे व्याज न देणाऱ्या मालमत्तांमध्ये गणल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतींवर सलग तिसऱ्या दिवशी दबाव कायम आहे. त्यातच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या जून महिन्यातील बैठकीचे मिनिट्स जाहीर होण्यापूर्वी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत असल्याने सोन्याच्या बाजारात नरमाई दिसून येत आहे. दिल्लीमध्ये एक दिवस दर स्थिर राहिल्यानंतर […]
IND vs ENG: आवडता खेळाडू संजूलाच ड्रॉप का केलं? गौतम गंभीरने दिलं न पटणार कारणं, वर्ल्ड कप हिरो सॅमनसनचा गेम फक्त…
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला 125 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. मंगळवारी ट्रेंट ब्रिजवर झालेल्या या पराभवामुळे, पाच सामन्यांच्या मालिकेत भारत 0-2 ने मागे पडला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडच्या संघाने 7 गडी गमावून 201 धावा केल्या. मोठ्या लक्ष्याचा दबाव भारतीय संघावर स्पष्टपणे दिसत होता, कारण भारतीय संघ अवघ्या […]