नेटफ्लिक्सचा रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ दररोज नवनवीन वादांना तोंड देत आहे. या सीझनमध्ये आकांक्षाने तिचा पती गौरव खन्नाला घटस्फोट देत असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. बिग बॉस 19 चा विजेता गौरवने शोमध्ये आपल्या पत्नीवरील आपले नितांत प्रेम वारंवार व्यक्त केले होते आणि शेवटच्या काही भागांमधील या जोडीची केमिस्ट्री खूप पसंत केली गेली होती. […]
Archives for July 2026
Vaibhav Sooryavanshi: थाला बनला वैभवचा फॅन, ‘वंडर बॉय’ने असा सिक्सर मारला की, स्टेडियममध्ये बसलेला धोनीही अवाक; रिअॅक्शनचा Video Viral
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना काल पार पडला जो भारतीय संघाने अतिशय निराशाजनक पद्धतीने गमावला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकही टी-20 सामना जिंकता आलेला नाही, भारतीय संघ अजूनही अडचणींचा सामना करत आहे. भारतीय संघ आता मालिका बचावण्यासाठी खेळण्याचा प्रयत्न करेल. कालचा सामना भारतीय संघाने तब्बल […]
मला ती खूप आवडते.. डोनाल्ड ट्रम्प यांचे इटलीच्या पंतप्रधानांबद्दल मोठे विधान, थेट म्हटले, तिने..
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी काय बोलतील आणि काय निर्णय घेतील, याचा अजिबात काही नियम नाही. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प हे इटलीच्या पंतप्रधानांवर टीका करताना दिसले. युद्धादरम्यान इटलीने मदत केली नसल्याने ते प्रचंड नाराज होते. हेच नाही तर त्यांच्यावर बंदी घालण्याची भाषा देखील बोलली जात होती. आता तिच भाषा थेट बदलली आहे. नुकताच डोनाल्ड ट्रम्प […]
‘देऊळ बंद 2’बद्दल नाना पाटेकरांचा फोन आला अन्..; प्रवीण तरडेंनी सांगितला प्रसंग
प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश कमावलं आहे. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटानंतर हा दुसरा 100 कोटी रुपयांची कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. 21 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनीही या चित्रपटाचं आणि प्रवीण तरडेंचं […]
Nitin Gadkari : नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये, घेतला मोठा निर्णय, दिल्ली मुंबई एक्सप्रे वेवर…
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी बुधवारी राजस्थान दौऱ्यावर असून, ते दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. अलीकडेच दौसा परिसरात झालेल्या भीषण बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. नितीन गडकरी हे मुंबई-दिल्ली एक्सप्रेसवेवरून कारने प्रवास करत दिल्ली-वडोदरा एक्सप्रेसवेवरील सुरक्षाव्यवस्था आणि कामकाजाचा आढावा घेणार आहेत. 1 जुलै रोजी पहाटे […]
‘दृश्यम’ फेम गायतोंडेचे 70 लाख रुपये बुडाले; म्हणाला “खऱ्या आयुष्यात मी”
अभिनेता कमलेश सावंत यांची ‘दृश्यम’मधील गायतोंडेची भूमिका खूप गाजली होती. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम 2’मध्ये त्यांनी इतक्या दमदार पद्धतीने गायतोंडेची भूमिका साकारली, की आजही त्या भूमिकेला पाहून प्रेक्षकांना प्रचंड संताप येतो. चित्रपटात अजय देवगण आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्या गायतोंडेला म्हणजेच कमलेश सावंत यांना मात्र खऱ्या आयुष्यात मोठा आर्थिक फसवणुकीला सामोरं जावं लागलं. नुकत्याच दिलेल्या एका […]