• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

15 दिवस फक्त उकडलेल्या भाज्या खाल्या, तरी अभिनेत्रीच्या हातून गेली ‘छैया छैया’ गाण्याची ऑफर

July 8, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांच्यावर चित्रित झालेलं 'छैया छैया' हे गाणं आजही बॉलिवूडमधील सर्वांत आयकॉनिक गाणं मानलं जातं. हे गाणं कुठेही लागलं तरी लोकांचे पाय आपोआप थिरकू लागतात. इतक्या वर्षांनंतरही 'छैया छैया' गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र फार कमी लोकांना हे माहीत असेल की या गाण्यासाठी मलायका अरोरा ही पहिली निवड नव्हती.

अभिनेता शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांच्यावर चित्रित झालेलं 'छैया छैया' हे गाणं आजही बॉलिवूडमधील सर्वांत आयकॉनिक गाणं मानलं जातं. हे गाणं कुठेही लागलं तरी लोकांचे पाय आपोआप थिरकू लागतात. इतक्या वर्षांनंतरही 'छैया छैया' गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र फार कमी लोकांना हे माहीत असेल की, या गाण्यासाठी मलायका अरोरा ही पहिली निवड नव्हती.

'इंडियाज बेस्ट डान्सर 5'मध्ये अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने याचा खुलासा केला आहे. जाड असल्यामुळे कोरिओग्राफर फराह खानने शिल्पाला नाकारलं होतं. शोचा सूत्रसंचालक हर्ष लिंबाचियाने शिल्पाला याविषयी विचारलं असता तिने तेव्हाचा किस्सा सांगितला.

'इंडियाज बेस्ट डान्सर 5'मध्ये अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने याचा खुलासा केला आहे. जाड असल्यामुळे कोरिओग्राफर फराह खानने शिल्पाला नाकारलं होतं. शोचा सूत्रसंचालक हर्ष लिंबाचियाने शिल्पाला याविषयी विचारलं असता तिने तेव्हाचा किस्सा सांगितला.

खरंतर फराह खान माझ्याकडे त्या गाण्याची ऑफर घेऊन आली होती. ती म्हणाली हे गाणं आहे आणि मी तुला पंधरा दिवस देते. तुझं वजन कमी कर. त्यामुळे मी पुढचे पंधरा दिवस फक्त उकडलेल्या भाज्या खात होती. माझं वजन तर कमी झालं मात्र त्यावर फराह खान समाधानी नव्हती असं शिल्पाने सांगितलं.

खरंतर फराह खान माझ्याकडे त्या गाण्याची ऑफर घेऊन आली होती. ती म्हणाली, हे गाणं आहे आणि मी तुला पंधरा दिवस देते. तुझं वजन कमी कर. त्यामुळे मी पुढचे पंधरा दिवस फक्त उकडलेल्या भाज्या खात होती. माझं वजन तर कमी झालं, मात्र त्यावर फराह खान समाधानी नव्हती”, असं शिल्पाने सांगितलं.

याविषयी ती पुढे म्हणाली फराह खान मला म्हणाली की माफ कर पण तू अजूनही जाडच आहेस. आम्ही तुला या गाण्यात घेऊ शकत नाही. नंतर मलायका अरोराने ते गाणं केलं. मी खोटं सांगत नाही मी जाड होती. त्यामुळे मला ते गाणं मिळालं नाही. फराह सांगते की माझं वजन 100 किलो होतं. पण तेवढं काही नव्हतं.

याविषयी ती पुढे म्हणाली, “फराह खान मला म्हणाली की, माफ कर, पण तू अजूनही जाडच आहेस. आम्ही तुला या गाण्यात घेऊ शकत नाही. नंतर मलायका अरोराने ते गाणं केलं. मी खोटं सांगत नाही, मी जाड होती. त्यामुळे मला ते गाणं मिळालं नाही. फराह सांगते की माझं वजन 100 किलो होतं. पण तेवढं काही नव्हतं.”

शिल्पा शिरोडकरने अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय. नव्वदच्या दशकात ती लोकप्रिय अभिनेत्री होती. बिग बॉसच्या अठराव्या सिझनमध्येही तिने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. शिल्पा ही अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण आहे.

शिल्पा शिरोडकरने अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय. नव्वदच्या दशकात ती लोकप्रिय अभिनेत्री होती. बिग बॉसच्या अठराव्या सिझनमध्येही तिने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. शिल्पा ही अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
  • Rupali Chakankar : बाई एवढी माया आली कुठून, 35 कोटी रुपये..रुपाली चाकणकर यांच्या नव्या The Nines हॉटेलवर काँग्रेस नेत्याचा सवाल
  • Donald Trump: ट्रम्पची मोठी कारवाई, चार भारतीय कंपन्यांना एका झटक्यात दणका, अचानक असं का केलं?
  • सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
  • भुलेश्वरचा राजा मूर्ती दुर्घटनेचं कारण पहिल्यांदाच समोर, गणपतीची मूर्ती का कोसळली? मोठा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in