मुंबई, प्रतिनिधी: म्हाडामधील डिजिटल होर्डिंगच्या कामकाजाबाबत, वरिष्ठ अपर जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांच्या प्रतिनियुक्तीबाबत आणि त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या विभागीय चौकशीवरून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते संकेत नलावडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नलावडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार, म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जैस्वाल यांनी अभियंता विभागाकडे […]
Archives for July 2026
Wimbledon 2026 : अभिमानाची गोष्ट, 36 वर्षानंतर विंबलडन पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा भारतीय खेळाडू कोण?
टेनिसच्या कोर्टवरुन मागच्या काही वर्षात भारतासाठी चांगली बातमी आलेली नाही. भारताचा उदयोन्मुख टेनिस खेळाडू अर्णव पापरकरने टेनिस चाहत्यांना खुश होण्याची एक संधी दिली आहे. तो विंबलडन 2026 मध्ये पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (Photo: Getty IMages) 18 वर्षाचा अर्णव विंबलडन जूनियरच्या पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा 36 वर्षातील पहिला भारतीय खेळाडू बनला […]
अंध व्यक्तींनाही सामान्य लोकांसारखी स्वप्ने पडतात का? वैज्ञानिक संशोधनातून मोठी माहिती समोर
सर्वसामान्य लोकांना झोपेत असताना वेगवेगळी स्वप्ने पडतात. स्वप्नात एखादी घटना, प्रसंग, मित्र, कुटुंब, प्रवास किंवा अशा गोष्टी दिसतात ज्या आपण अनेकदा डोळ्यांनी पाहिलेल्या असतात. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की, अंध लोकांनाही स्वप्ने पडतात का? आज आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच जर अंध लोकांना स्वप्न पडत असेल तर त्यांना स्वप्नात […]
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता’ मालिका बंद होणार? गोकुळधाम सोसायटीच्या तोडफोडीने चाहते चिंतेत
गेल्या 17 वर्षांपासून छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. या 17 वर्षांच्या दीर्घ प्रवासात अनेक कलाकारांनी शोला अलविदा केला, तर काही नवीन चेहऱ्यांनी आपली जागा निर्माण केली. पण एक गोष्ट आहे जी नेहमी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून ठेवते, ती […]
आयएमडीला ज्याची भीती होती शेवटी तेच घडणार; तब्बल 18 राज्यांवर महासंकट, महाराष्ट्राला सर्वात मोठा इशारा
महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढलं आहे, अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक, पालघर, रायगड या जिल्ह्यांसह इतर काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांच्या घरात पाणी घुसून प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. शुक्रवारी देखील भारतीय हवामान विभागाकडून (IMD) पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला […]
नवी ईव्ही पॉलिसी आव्हानात्मक, पण भविष्यासाठी अत्यंत गरजेची; ऑटो डीलर्स संघटना ‘FADA’चे मोठे वक्तव्य
इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करताना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल, असे स्पष्ट मत ऑटो डीलर्सनी व्यक्त केले आहे. दिल्लीच्या नव्या ईव्ही पॉलिसीवर बोलताना ‘फाडा’ने सांगितले की, हा बदल कठीण असला तरी पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाचा आहे. या धोरणामुळे देशातील ईव्ही इकोसिस्टम आणि चार्जिंग पायाभूत सुविधांना येत्या काळात मोठी गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या […]