डुकाटीची नवी क्रूझर बाईक ‘Diavel V4 Black’ भारतीय रस्त्यांवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. ही बाईक महिंद्रा स्कॉर्पियो कारइतकीच शक्तिशाली (Power) असून, तिला 274 किमी प्रति तास इतका तुफानी टॉप स्पीड देण्यात आला आहे. जबरदस्त परफॉर्मन्स आणि हाय-टेक फीचर्सच्या बळावर ही बाईक श्रीमंत बाईक प्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. इटलीची प्रसिद्ध सुपरबाईक कंपनी डुकाटीने आपली शक्तिशाली […]
Archives for July 2026
‘सैराट’मधल्या सल्याच्या व्हिडीओनंतर FDA ची तडकाफडकी मोठी कारवाई
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. अरबाजने या व्हिडीओमध्ये सोलापुरातील नोबल हॉस्पिटलवर आरोप केले आहेत. त्याच्या या आरोपांनंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची टीम हॉस्पिटलमध्ये दाखल होत त्यांनी तडकाफडकी कारवाई केली आहे. हॉस्पिटलच्या मेडिकलवर झालेल्या आरोपानंतर नोबल हॉस्पिटलचं मेडिकल […]
नितिन गडकरी यांच्यावर राज ठाकरेंची जोरदार टीका, थेट म्हटले, पेट्रोलमध्ये इथेनॉल कसं घालायचं यावरच..
राज ठाकरे यांनी नुकताच जोरदार टीका केली. रेल्वे कामगार संघटनेच्या मेळाव्यात राज ठाकरे पोहोचले होते. यावेळी राज ठाकरे यांनी नाव घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री थेट बघू घेण्याची भाषा करतात, म्हणत राज ठाकरेंनी टीका केली. राम मंदिराच्या चोरीवरही त्यांनी जोरदार टीका केली. जर राम मंदिरात चोरी झाली असती आणि त्यावेळी भाजपाची […]
IT क्षेत्रातील घसरणीनंतरही देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंड योजनेचा ‘मास्टरस्ट्रोक’; इन्फोसिस, टीसीएस आणि एचसीएलवर विश्वास
आयटी कंपन्यांचे मार्केट कॅप वेगाने कमी होत असतानाही भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रातील अग्रगण्य योजनेने बाजारातील मंदीकडे एक उत्तम संधी म्हणून पाहिले आहे. टीसीएस, एचसीएल टेक आणि इन्फोसिसमधील गुंतवणूक वाढवण्याचा या फंडाचा निर्णय बाजारातील दीर्घकालीन तेजीवरचा विश्वास दर्शवतो. या मोठ्या गुंतवणुकीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांमध्येही (Retail Investors) आता आयटी क्षेत्राबाबत सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते. गेल्या 6 महिन्यांपासून […]
एकेकाळी भारताला युरेनियम देण्यास दिला नकार,आता भारतासोबतच ऑस्ट्रेलियाचा करार, कसे बदलले चित्र ?
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान गुरुवारी युरेनियम करारावर सह्या करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले, “आज आम्ही अणुऊर्जेवर एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे आमच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना गती मिळेल.” भारत आणि ऑस्ट्रेलिया मिळून क्रिटीकल मिनरल्स कॉरिडॉर देखील विकसित करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. […]
सोहैल खानने स्वीकारली घटस्फोटाची संपूर्ण जबाबदारी; म्हणाला “जी चूक झाली ती सर्व..”
अभिनेता सलमान खानचा भाऊ सौहेल खानने 2020 मध्ये पत्नी सीमा सजदेहशी घटस्फोट घेतला. लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर या दोघांनी हा कठीण निर्णय घेतला होता. सोहैलपासून विभक्त झाल्यानंतर सीमा अनेकदा याविषयी विविध कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखतींमध्ये मोकळेपणे व्यक्त झाली. मात्र आता सोहैल खानची पहिल्यांदा प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘अलायन्स’ या शोमध्ये सोहैल आणि सीमा दोघं एकत्र दिसले. नुकताच […]