Maharashtra Uniform Civil Code Update: समान नागरी कायद्याच्या दृष्टीने राज्य सरकारने मोठे पाऊल टाकले. यापूर्वी समान नागरी कायदा करण्यासाठी समिती गठीत करण्याची घोषणा करण्यात आली होती. तर आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समितीची घोषणा केली. या समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांची माहिती दिली. ही समिती येत्या सहा महिन्यात अभ्यास करून अहवाल सादर करणार आहे. […]
Archives for July 2026
IND vs ENG: मालिका पराभव झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरचा संताप, काय चुकलं ते सांगितलं
भारतीय संघाने आयर्लंडनंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका गमावली आहे. चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 159 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान इंग्लंडने 13.5 षटकात 1 गडी गमवून पूर्ण केलं. या पराभवानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर बोट दाखवलं जात आहे. कारण आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर इंग्लंडविरुद्ध दुसरं अपयश आहे. श्रेयस अय्यरने हातात धुरा घेतल्यापासून पाचवा पराभव झाला […]
IND vs ENG: बीसीसीआय अॅक्शन मोडवर, आता कारवाई होणार, इंग्लंडविरुद्ध खराब कामगिरी केल्यामुळे थेट संघाचा….
2023 पासून, पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधार बदलले जात आहेत. पीसीबीने एकदिवसीय आणि टी-20 कर्णधार अनेक वेळा बदलले आहेत. 2023 मध्ये, शान मसूदने बाबर आझमची जागा कसोटी कर्णधार म्हणून घेतली. त्याची जागा पुन्हा एकदा बाबरने घेतली आहे. भारतीय क्रिकेट संघाला उपकर्णधारांच्या बाबतीत अशाच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. टी-20 आणि कसोटी क्रिकेट या दोन्हीमध्ये उपकर्णधार वारंवार बदलले […]
IND vs ENG : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आणखी एक मालिका पराभव, इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकली
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. चौथ्या सामन्यानंतर भारताने मालिका 3-0 ने गमावली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताची हाराकिरी सुरूच आहे. आयर्लंडविरुद्धची मालिका 0-2 ने गमावली होती. आता पाच सामन्यांची टी20 मालिका चौथ्या सामन्यानंतर गमावली आहे. श्रेयस अय्यर नाणेफेकीच्या बाबतीत लकी ठरला. पण विजय काही मिळाला नाही. अपेक्षेप्रमाणे कौल लागून आणि हवा […]
पावसातील प्रचंड रोमँटिक गाणं, जे 52 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, आजही पाऊस पडताच…
हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाणी त्यांच्या सुरेल चाली आणि अर्थपूर्ण शब्दांमुळे अजरामर ठरली आहेत. मात्र, काही गाणी त्यामागील रंजक किस्स्यांमुळेही कायम चर्चेत राहतात. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अजनबी’ चित्रपटातील ‘भीगी भीगी रातों में’ हे असेच एक सदाबहार रोमँटिक गाणे असून, तब्बल 52 वर्षांनंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. हे गाणे राजेश खन्ना आणि झीनत अमान यांच्यावर चित्रित […]
PM Modi Australia Visit : समान शत्रू असल्याने मोदींच्या दौऱ्यात भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झाला एक महत्वाचा सैन्य करार
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यासंदर्भात महत्वाचा करार झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यासंदर्भात नवीन संयुक्त घोषणा केली आहे. आपसातली संरक्षण सहकार्य अजून नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा निर्णय झाला आहे. एकूण 20 मुद्यांवर करार झाले आहेत. यात परस्परांच्या क्षेत्रात सैन्य विमानांची तैनाती […]