• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Wimbledon 2026 : अभिमानाची गोष्ट, 36 वर्षानंतर विंबलडन पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा भारतीय खेळाडू कोण?

July 9, 2026 by admin Leave a Comment

टेनिसच्या कोर्टवरुन मागच्या काही वर्षात भारतासाठी चांगली बातमी आलेली नाही. भारताचा उदयोन्मुख टेनिस खेळाडू अर्णव पापरकरने टेनिस चाहत्यांना खुश होण्याची एक संधी दिली आहे. तो विंबलडन 2026 मध्ये पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (Photo: Getty IMages)

18 वर्षाचा अर्णव विंबलडन जूनियरच्या पुरुष एकेरीच्या  क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा 36 वर्षातील पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. अर्णवच्या आधी महान टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांनी 1990 साली हे यश मिळवलेलं. (Photo: Getty IMages)

18 वर्षाचा अर्णव विंबलडन जूनियरच्या पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारणारा 36 वर्षातील पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. अर्णवच्या आधी महान टेनिस खेळाडू लिएंडर पेस यांनी 1990 साली हे यश मिळवलेलं. (Photo: Getty IMages)

अर्णवने टुर्नामेंटमध्ये अजूनपर्यंत तरी एकही सेट गमावलेला नाही. दमदार खेळ दाखवत त्याने अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या प्री-क्वार्टर फायनल मॅचमध्ये त्याने जपानच्या रियो तबाताला फक्त 52 मिनिटात सरळ सेटमध्ये 6-2 6-1 ने हरवलं.  (Photo: Getty IMages)

अर्णवने टुर्नामेंटमध्ये अजूनपर्यंत तरी एकही सेट गमावलेला नाही. दमदार खेळ दाखवत त्याने अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या प्री-क्वार्टर फायनल मॅचमध्ये त्याने जपानच्या रियो तबाताला फक्त 52 मिनिटात सरळ सेटमध्ये 6-2, 6-1 ने हरवलं. (Photo: Getty IMages)

इतकचं नाही टुर्नामेंटच्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने जूनियर वर्ल्ड नंबर 3 आणि ऑस्ट्रेलियन ओपन जूनियरचा फायनलिस्ट अमेरिकेच्या कीटन हँसचा 6-2 6-3 ने पराभव करुन मोठा उलटफेर केला. आता तो  क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. तिथे तो अमेरिकेच्या जॉर्डन ली ला भिडणार आहे.  (Photo: Getty IMages)

इतकचं नाही, टुर्नामेंटच्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने जूनियर वर्ल्ड नंबर 3 आणि ऑस्ट्रेलियन ओपन जूनियरचा फायनलिस्ट अमेरिकेच्या कीटन हँसचा 6-2, 6-3 ने पराभव करुन मोठा उलटफेर केला. आता तो क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला आहे. तिथे तो अमेरिकेच्या जॉर्डन ली ला भिडणार आहे. (Photo: Getty IMages)

6 फूट 1 इंच उंचीचा अर्णव आपल्या शानदार सर्विससाठी ओळखला जातो. अनेकदा तो 'एस'द्वारे पॉइंट मिळवतो. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने टेनिस खेळायला सुरुवात केली. अर्णवने यावर्षी फ्रेंच ओपन ज्यूनियरच्या तिसर्‍या फेरीपर्यंत प्रवेश केला होता.(Photo: Getty IMages)

6 फूट 1 इंच उंचीचा अर्णव आपल्या शानदार सर्विससाठी ओळखला जातो. अनेकदा तो 'एस'द्वारे पॉइंट मिळवतो. वयाच्या 6 व्या वर्षी त्याने टेनिस खेळायला सुरुवात केली. अर्णवने यावर्षी फ्रेंच ओपन ज्यूनियरच्या तिसर्‍या फेरीपर्यंत प्रवेश केला होता.(Photo: Getty IMages)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अभिजीत दीपकेंच्या मनातील बेस्ट CM कोण? पटकन नाव सांगितलं, कारण देत म्हणाले…
  • धक्कादायक, धावत्या बसमध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करण्याचा किळसवाणा प्रकार, महाराष्ट्रातील घटना
  • Onion Crisis : पुन्हा हिमालयासाठी सह्याद्री धावला… महाराष्ट्र देणार दिल्लीला 840 टन कांदा; थेट कांदा एक्सप्रेस…
  • Gen Z विद्यार्थ्यांनंतर आता Gen Z क्रिकेटरचंही आंदोलन, 250 हून अधिक तरुण रस्त्यावर उतरले, कारण काय?
  • केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, साखरेच्या आयातीच्या नियमात थेट बदल..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in