डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरण चांगलंच तापलं आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि वैभव सोळुंके यांच्यावर झालेल्या मारहाणीनंतर EMKAY एजन्सी आक्रमक झाली आहे. याच EMKAY एजन्सीमार्फत शास्त्रीनगरमध्ये मारहाणग्रस्त सृष्टी बाविस्कर आणि वैभव साळुंके सेवा बजावत होते. या घटनेनंतर एजन्सीने कल्याणच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयातील 12 ते 14 डॉक्टरांनी काम थांबवलं आहे. पुरेशी सुरक्षा मिळाल्याशिवाय […]
Archives for July 2026
पार्टनरसोबत खासगी वेळ घालवत असाल तर फोनमधील या सेटिंग लगेच बदला, अन्यथा येईल मोठे संकट
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कॉलिंग, बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग, सोशल मीडिया आणि फोटोग्राफीपासून अनेक महत्त्वाची कामे स्मार्टफोनद्वारे केली जातात. मात्र, काही सेटिंग्ज कायम सुरू असल्यास आपल्या खासगी आयुष्याची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पार्टनरसोबत खासगी वेळ घालवत असताना फोनमधील काही सेटिंग्ज तपासून आवश्यक असल्यास बंद […]
iron dom : भारताची ताकद वाढतेय, इस्रायलच्या आयर्न डोमला आता मेक इन इंडियाचा आधार
राफेल एडवांस्ड डिफेंस सिस्टिम्स ही संरक्षण क्षेत्रातली मोठी इस्रायली कंपनी आहे. ही कंपनी आता आयर्न डोमसाठी लागणारे इंटरसेप्टर मिसाइल्सचं उत्पादन भारतात सुरु करण्याच्या तयारीत आहे. राफेल कंपनीची या संदर्भात भारतीय संरक्षण कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे. हा करार प्रत्यक्षात आला तर पहिल्यांदाचं आयर्न डोम इंटरसेप्टर मिसाइलचं उत्पादन इस्रायल आणि अमेरिकेबाहेर भारतात होईल. आयर्न डोम ही इस्रायलची […]
99 टक्के लोकांना माहितीच नाही डीमार्टमध्ये खरेदी करण्यापूर्वीची ही अत्यंत महत्वाची गोष्ट, थेट एक युक्ती आणि..
डीमार्ट लोकांच्या आवडतीच्या ठिकाणांपैकी एक झाले. डीमार्टमध्ये एका छताखाली आपल्याला सर्व वस्तू आरामात मिळतात. विशेष म्हणजे अगदी स्वस्त दरात या वस्तू मिळतात. बाहेर बिस्किट पुडा जर 20 रूपयांना असेल तर डीमार्टमध्ये तो आपल्याला 15 रूपयांपर्यंत मिळतो. डीमार्टमध्ये वस्तू इतक्या स्वस्त मिळण्याचे कारणही मोठे आहे. डीमार्टच्या शाखा देशभरात आहेत. त्यामुळे ते एकदाच मोठी ऑडर कंपन्यांना देतात. […]
IND vs ENG: संघातील काही खेळाडूंनी शिकायला हवं की… इंग्लंडविरुद्ध मालिका गमावताच श्रेयस अय्यरनं कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
भरात आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या मालिकेत भारतीय संघाची कामगिरी काही केल्या चांगली होत नाहीये. संघाने मालिका तर गमावली आहे आता उर्वरित एक सामना तरी जिंकायला जमतो की नाही असा चाहत्यांचा सवाल आहे. यजमान इंग्लंडने गुरुवारी रात्री ब्रिस्टल येथील काउंटी ग्राऊंडवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लंडने […]
आई गेली, पण मिळालं मायेचं घर! ‘बजरंग’ माकड झालं ठाकरे कुटुंबाचा लाडका सदस्य
निसर्ग, माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्याचे सुंदर उदाहरण सध्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील वैष्णोरा गावात पाहायला मिळत आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी गावातील अनिल ठाकरे यांच्या घराच्या छतावर एका माकडीणीने गोंडस पिल्लाला जन्म दिला. मात्र दुर्दैवाने प्रसूतीनंतर काही वेळातच त्या माकडीणीचा मृत्यू झाला. आईच्या मायेपासून वंचित झालेल्या त्या निष्पाप पिल्लाचे भविष्य अंधारमय दिसत होते. ही […]