• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

‘तारक मेहता’चा जावई कोण? शाही लग्नात कोट्यवधींचा खर्च; व्हीआयपी पाहुण्यांची मांदियाळी

July 10, 2026 by admin Leave a Comment

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत अनेक वर्षे 'तारक मेहता'ची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेले अभिनेते शैलेश लोढा सध्या त्यांच्या लाडक्या लेकीच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. त्यांची मुलगी स्वरा लोढाचा जोधपूरमधील उमेद पॅलेसमध्ये भव्य विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्या नामांकित सेलिब्रिटी उपस्थित होते. शैलेश लोढा यांचे जावई शाश्वत हे पेशाने सिंगापूर स्थित बँकर आहेत. ते […]

Filed Under: entertainment

भारतात पुन्हा कोरोनाची एन्ट्री; दोघांचा मृत्यू, 4 जण पॉझिटिव्ह, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

July 10, 2026 by admin Leave a Comment

आंध्र प्रदेशात कोरोनामुळे 4 वर्षांपूर्वी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाने एन्ट्री केली आहे. आंध्रपदेशच्या कडप्पा जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सर्व 4 रुग्ण हे आरोग्य विभागाच्या देखरेखी खाली आहेत. या 4 पैकी 3 जणांना घरात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर चौथ्या रुग्णामध्ये कोरोनाची […]

Filed Under: india

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का… 12 नगरसेवक शिंदे सेनेच्या गळाला? महापालिकेत मोठा उलटफेर… ऑपरेशन टायगर की विशेष निधीचे आमिष?

July 10, 2026 by admin Leave a Comment

Nashik Municipal Corporation: उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे सेना पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. ऑपरेशन टायगर सुरूच राहणार असल्याचे शिंदे सेनेतील नेते सांगत आहेत. 6 खासदार गेल्या महिन्यात फुटल्यानंतर ठाकरे सेनेचे 14 आमदार लवकरच शिंदे सेनेत येतील असा दावा करण्यात आला होता. तर राज्यातील काही महापालिकेतील नगरसेवकही शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचे म्हटले […]

Filed Under: india

IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध हरलो ते हरलो, वर टीम इंडियाने मॅचमध्ये बनवले दोन लाजिरवाणे रेकॉर्ड

July 10, 2026 by admin Leave a Comment

फिल सॉल्ट आणि हॅरी ब्रूक यांच्यातील अभेद्य शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने काउंटी ग्राऊंडवर भारताविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना नऊ गडी राखून जिंकला. या विजयासह यजमान संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना 11 जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळवला जाणार […]

Filed Under: cricket

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी योजनेची मोठी आनंदवार्ता! सरकारने बँकेत उघडले ते खाते, थेट लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा

July 10, 2026 by admin Leave a Comment

Ahilyadevi Holkar Shetkari Karjmafi Yojana 2026: शेतकरी कर्जमाफीचा दोनदा मुहूर्त टळल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पण सरकार दरबारी कर्जमाफीसाठीच्या प्रक्रिया सुरू आहेत. निर्धारीत वेळेत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी फडणवीस सरकारने कंबर कसली आहे. आयकर देणाऱ्या शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे आणि त्यांना लाभ न देण्याचे धोरण ठरवण्यात आले आहेत. त्यासाठी कर्जमाफी लांबली आहे. पण […]

Filed Under: Latest News

Gaurav Khanna: बायको बायसेक्शुअल असल्याचे कळताच… गौरव खन्नाची प्रतिक्रिया काय होती? आकांक्षाचा मोठा खुलासा

July 10, 2026 by admin Leave a Comment

एकता कपूरचा लॉक अप 2 हा रिअॅलिटी शो गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. त्यासोबतच त्यांच्या खासगी आयुष्याविषयी देखील अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. अभिनेता गौरव खन्नाची पत्नी आकांशा सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने शोमध्ये एण्ट्री करताना गौरवला घटस्फोट देणार असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ती […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 536
  • Page 537
  • Page 538
  • Page 539
  • Page 540
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in