• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलचा 10 जुलैचा भाव जाहीर, पेट्रोल कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, थेट..

July 10, 2026 by admin Leave a Comment

Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा भडकले आहे. इराणवर अमेरिकेने मोठा हल्ला केला. त्यानंतर इराणकडून अमेरिकेच्या लष्कर तळांवर हल्ले करण्यात आली. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढलेला असताना आता जागतिक बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने थेट जागतिक बाजारात खळबळ उडाली. इराण आणि […]

Filed Under: india

Maharashtra Rain Update : पावसाचा मोठा इशारा, तो कोसळणारच, पुढील 24 तासात..

July 10, 2026 by admin Leave a Comment

राज्यात मागील चार पाच दिवसात जोरदार पाऊस झाला. अनेक भागात दरड कोसळल्या. सखल भाग पाण्याखाली गेली होती. अनेक धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. राज्यात मॉन्सून उशिराने दाखल झाला. मात्र, पाच ते सहा दिवसात धुव्वाधार बरसला. जून महिन्यात जितका पाऊस होतो, तेवढा पाऊस सहा दिवसात झाला. थेट धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. आजही काही भागात पावसाचा […]

Filed Under: Latest News

आता AI ने होणार युपीआय पेमेंट! NPCI चे भन्नाट फीचर, बिनदिक्कत व्यवहार, युझर्ससाठी हे फायदे खास

July 9, 2026 by admin Leave a Comment

UPI New AI Feature: युपीआय युझर्ससाठी एक आनंदवार्ता येऊन धडकली आहे. डिजिटल पेमेंट अधिक स्मार्ट होईल. युनिफाईड एजेंट प्रोटोकॉलवर (UAP) सध्या काम सुरू आहे. त्यातंर्गत AI-एजेंट युझर्सच्या परवानगीने युपीआयच्या माध्यमातून बिल पेमेंटपासून लहान लहान व्यवहार बिनदिक्कत पूर्ण करेल. हा प्रोटोकॉल राष्ट्रीय देयके महामंडळा( NPCI) बाजारातील बड्या खेळाडूंसोबत मिळून तयार करत आहे. AI एजेंटच्या मदतीने सुरक्षित […]

Filed Under: india

Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली

July 9, 2026 by admin Leave a Comment

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात कडक वाहतूक नियोजन आणि नाकाबंदी करण्यात आली होती. याचदरम्यान पालखी मार्गावर एका महिलेने गोंधळ घातल्याची घटना समोर आली असून, काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीतील पीसीएस चौकात ड्रायव्हिंग स्कूल चालवणाऱ्या एका महिलेने पोलिसांशी वाद घातला. पालखी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने पोलिसांनी संबंधित […]

Filed Under: india

राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह…

July 9, 2026 by admin Leave a Comment

राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक झाल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले. या घडामोडींची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

Filed Under: india

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचे 3 आमदार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकारणात नेमकं काय घडतंय?

July 9, 2026 by admin Leave a Comment

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून खळबळ उडालेली आहे, अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता. 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 537
  • Page 538
  • Page 539
  • Page 540
  • Page 541
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in