• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

‘… तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू’, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुनावलं; नेमकं प्रकरण काय?

July 11, 2026 by admin Leave a Comment

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत, तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू असा कठोर इशारा दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, राज्य सरकार जामीन अर्जांना जोरदार विरोध करते, मात्र फौजदारी खटल्यांची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत नाही. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर एका परदेशी नागरिकाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू […]

Filed Under: Latest News

‘मी टू’चे आरोप, दारूच्या व्यसनाने उद्ध्वस्त आलोक नाथची आता अशी अवस्था; बालमित्राचा खुलासा

July 11, 2026 by admin Leave a Comment

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ हे ‘संस्कारी बाबूजी’ या नावानेही ओळखले जातात. कारण अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी संस्कारी वडिलांचीच भूमिका साकारली आहे. या भूमिकांमुळे त्यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मात्र 2018 मध्ये ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर काही अभिनेत्रींनी अत्यंत धक्कादायक आरोप केले होते. या आरोपांनंतर ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार क्वचितच दिसले. ‘मी टू’ मोहिमेचा […]

Filed Under: entertainment

पुण्यातून धावणार बुलेट ट्रेन, या बड्या शहराला जोडणार; रेल्वेमंत्र्यांनी सांगितला खास प्लॅन

July 11, 2026 by admin Leave a Comment

जगातील काही देशांमध्ये बुलेट ट्रेन धावताना पहायला मिळत आहे. भारतातही मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. अशातच आता इतरही शहरांना बुलेट ट्रेन मिळणार आहे. देशाच्या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी नेटवर्कमध्ये लवकरच मोठा बदल होणार असून, या बदलाचे केंद्र हैदराबाद असणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. हैदराबादला तीन हाय-स्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉर […]

Filed Under: india

Harmanpreet Kaur: सचिन-विराटला जे जमलं नाही ते हरमनप्रीत कौरने करून दाखवलं, लॉर्ड्सवर रचला इतिहास

July 11, 2026 by admin Leave a Comment

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरने या सामन्यात 121 चेंडू खेळले आणि 58 धावा केल्या. या खेळीसह तिने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photos Credit: Getty Images) हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवर अर्धशतकी खेळी करताच क्रिकेट कारकि‍र्दीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी सचिन विराटसारख्या दिग्गज […]

Filed Under: india

GK : भारतातील सर्वात अनोखी नदी, 2900 किमी वाहते पण प्रत्येक राज्यात वेगळे नाव

July 11, 2026 by admin Leave a Comment

आपण ब्रह्मपुत्रा नदीची माहिती जाणून घेत आहोत. सुमारे 2,900 किलोमीटर लांबीची ही नदी आशियातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्यांपैकी एक मानली जाते. ब्रह्मपुत्रा ही केवळ एक नदी नसून भारत, तिबेट आणि बांग्लादेश या प्रदेशांतील संस्कृती, सभ्यता, शेती आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या नदीला प्रवाहाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. अरुणाचल प्रदेशात ही नदी सियांग […]

Filed Under: Latest News

कोणत्या गंभीर आजाराशी झुंजत होती शमिता शेट्टी ? अनेक महिने निदानच होत नव्हते, अखेर व्यक्त केल्या भावना..

July 11, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान हिचा शो ‘ऑल अबाऊट हर’मध्ये बॉलीवूड अभिनेत्री शमिता शेट्टी ही तिला झालेल्या आजाराबद्दल व्यक्त झाली आहे. हा १० जुलै रोजी हा एपिसोड प्रक्षेपित होणार आहे. तिने सांगितले की या गंभीर आजाराबद्दल बोलताना शमिता अतिशय व्यतिथ झाली होती. या गंभीर आजाराबद्दल नेहमची चुकीचे निदान होते. आणि लाखो महिलांना कसे गपचूप […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 509
  • Page 510
  • Page 511
  • Page 512
  • Page 513
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in