• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Harmanpreet Kaur: सचिन-विराटला जे जमलं नाही ते हरमनप्रीत कौरने करून दाखवलं, लॉर्ड्सवर रचला इतिहास

July 11, 2026 by admin Leave a Comment


लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला. हरमनप्रीत कौरने या सामन्यात 121 चेंडू खेळले आणि 58 धावा केल्या. या खेळीसह तिने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photos Credit: Getty Images)

हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवर अर्धशतकी खेळी करताच क्रिकेट कारकि‍र्दीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी सचिन विराटसारख्या दिग्गज खेळाडूंना करता आली नाही. हरमनप्रीत कौर लॉर्ड्स मैदानात तिन्ही फॉर्मेटमध्ये अर्धशतक ठोकणारी पहिली भारतीय पहिली महिला आणि जगातील चौथी खेळाडू ठरली आहे. (Photos Credit: Getty Images)

हरमनप्रीत कौरने लॉर्ड्सवर अर्धशतकी खेळी करताच क्रिकेट कारकि‍र्दीत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी सचिन विराटसारख्या दिग्गज खेळाडूंना करता आली नाही. हरमनप्रीत कौर लॉर्ड्स मैदानात तिन्ही फॉर्मेटमध्ये अर्धशतक ठोकणारी पहिली भारतीय, पहिली महिला आणि जगातील चौथी खेळाडू ठरली आहे. (Photos Credit: Getty Images)

हरमनप्रीत कौरने लॉर्ड्स मैदानात कसोटी वनडे आणि टी20 सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. यापूर्वी यूनिस खान महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना ही कामगिरी करता आली होती. आता या पंगतीत हरमनप्रीत कौर बसली आहे. (Photos Credit: Getty Images)

हरमनप्रीत कौरने लॉर्ड्स मैदानात कसोटी, वनडे आणि टी20 सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे. यापूर्वी यूनिस खान, महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना ही कामगिरी करता आली होती. आता या पंगतीत हरमनप्रीत कौर बसली आहे. (Photos Credit: Getty Images)

हरमनप्रीत कौरने या मैदानात वनडेत 2 अर्धशतक ठोकली आहे. 2012 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली आहे. महिला टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. आता कसोटीत इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेली केली. (Photos Credit: Getty Images)

हरमनप्रीत कौरने या मैदानात वनडेत 2 अर्धशतक ठोकली आहे. 2012 आणि 2017 मध्ये ही कामगिरी केली आहे. महिला टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं. आता कसोटीत इंग्लंडविरुद्ध अर्धशतकी खेली केली. (Photos Credit: Getty Images)

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात हरमनप्रीत कौरने स्मृती मंधानासह अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 155 चेंडूत 89 धावांची भागीदारी केली. मंधानाने 83 धावा केल्या 17 धावांनी तिचं शतक हुकलं. (Photos Credit: Getty Images)

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात हरमनप्रीत कौरने स्मृती मंधानासह अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 155 चेंडूत 89 धावांची भागीदारी केली. मंधानाने 83 धावा केल्या, 17 धावांनी तिचं शतक हुकलं. (Photos Credit: Getty Images)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in