कला जगतातील दु:ख बातमीसमोर आली आहे. दक्षिण भारतातील ( nightingel ) गान कोकीळा समजली जाणारी प्रसिद्ध गायिका आणि दिग्गज पार्श्वगायिका एस. जानकी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाल आहे. त्यांना कला जगतात प्रेमाने जानकी अम्मा म्हटले जात होते. त्यांच्या निधनाने साऊथ सिनेमाच नव्हे तर भारतीय संगीत जगतात शोक लहर उमटली आहे. एस. जानकी यांच्या […]
Archives for July 2026
प्रेग्नंसीच्या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये दीपिका पादुकोणला असा अनुभव; रील शेअर करताच तुफान व्हायरल
अभिनेत्री दीपिका पादुकोणने एप्रिल 2026 मध्ये दुसऱ्यांदा गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. तिच्या या पोस्टने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला होता. दीपिका आणि रणवीर सिंह दुसऱ्यांदा आई-बाबा होण्यासाठी सज्ज आहेत. गरोदरपणात दीपिका तिच्या परिस्थितीशी मिळतेजुळते रील्स आणि पोस्ट शेअर करताना दिसत आहे. नुकताच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रेग्नंसीच्या […]
Vastu Shastra : दिव्यासंबंधी या तीन चुका पडू शकतात महागात, घरात येते गरीबी, वास्तुशास्त्र काय सांगतं?
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला पवित्रता आणि सुख, शांती याचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळेच सकाळी अंघोळ केल्यानंतर पहिला दिवा हा देवघराच्या समोर लावावा, दुसरा दिवा हा तुळशी जवळ लावावा आणि तिसरा दिवा हा घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबर्याजवळ लावावा असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जो व्यक्ती दररोज सकाळी आणि सायंकाळी या तीन ठिकाणी दिवा लावतो, त्या […]
IND vs ENG: हॅरी ब्रूक आणि बटरलचा झंझावात, शतकी खेळी आणि विक्रमासह भारतीय गोलंदाजांची धुलाई
पाचव्या टी20 सामन्यातही इंग्लंडचा संघ भारतावर भारी पडला आहे. सलग पाच सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकलेल्या श्रेयस अय्यरच्या संघाला या सामन्यातही विजय कठीण जाणार आहे. कारण कर्णधार हॅरी ब्रूक आणि जोस बटलर यांनी भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. भारतीय गोलंदाजांना कोणतीच दया माया दाखवली नाही. इंग्लंडची पहिली विकेट अवघ्या 8 धावांवर पडली होती. मात्र त्यानंतर दुसरी विकेट […]
नंदुरबार येथे समाज कल्याण वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना विषबाधा,तिघांची प्रकृती चिंताजनक
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना भोजनानंतर पंधरा मिनिटांनी उलट्या, जुलाब यांचा त्रास होऊ लागल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांची तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शहादा शहरातील समाज कल्याण विभागातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची […]
पहिलाच चित्रपट अन् झाला सुपरस्टार, पण त्या चुकीने झालं करिअर उद्ध्वस्त, झाला इंडस्ट्रीमधून गायब
एकेकाळी 'लव्ह स्टोरी' या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेले अभिनेते कुमार गौरव यांचे करिअर नंतर मात्र अपेक्षित उंची गाठू शकले नाही. 'लव्ह स्टोरी'च्या प्रचंड यशानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. काही चित्रपटांना प्रेक्षकांची आणि समीक्षकांची पसंती मिळाली, मात्र पहिल्या चित्रपटामुळे मिळालेली लोकप्रियता त्यांना पुन्हा मिळवता आली नाही. कुमार गौरव यांच्या करिअरबाबत एक किस्सा आजही चर्चेत आहे. […]