11 July Plane Crash : वर्ष बदलले परंतु दर वेळी विमान अपघाताची तारीख 11 जुलैच राहिली. 1946 पासून 2011 पर्यंत 11 जुलै या दिवशीच घडलेल्या वेगवेगळ्या विमान अपघाताच्या घटनांमध्ये 618 लोकांचा मृत्यू झाला. काही अपघातांमध्ये पायलटचा हट्ट भोवला तर एका घटनेमध्ये बाथरूममध्ये प्रवाशाने केलेल्या एका चुकीमुळे अख्ख विमान जळून खाक झालं. एका घटनेत विमान एमरजेन्सी […]
Archives for July 2026
प्राजक्ता माळीच्या वेब सीरिजचा वाद पोहोचला थेट विधानसभेत; आशिष शेलारांचा मोठा निर्णय
अभिनेता अंकुश चौधरी आणि प्राजक्त माळी यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘देवखेळ’ ही वेब सीरिज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोकणातील शंकासूर आणि त्याचे खेळ यांवर आधारित ‘देवखेळ’ ही वेब सीरिज झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. कोकणातील श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या शंकासूर देवतेचं आक्षेपार्ह चित्रण केल्याचा आरोप त्यावर करण्यात आला आहे. या सीरिजचा […]
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द
राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या राजकीय घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. 2025 च्या अखेरीस राज्यातील विविध ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पार पडल्या होत्या. यात उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीचाही समावेश होता. या नगरपरिषदेत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सत्ता मिळवली होती. मात्र आता ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जयंत पाटील यांचे निकटवर्तीय […]
‘मागच्या जन्मात साप होती का?’, रवी किशनच्या मुलीवर उर्फी जावेद संतापली; नेमकं प्रकरण काय?
कुणाल खेमू होस्ट असलेल्या अलायन्स या रिअॅलिटी शो डॉली जावेद बाहेर पडली आहे. यानंतर आता तिची बहीण आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद तिच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. शोमधील एक क्लिप पाहिल्यानंतर उर्फीने अभिनेता रवि किशन यांची मुलगी रीवा किशन हिच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या क्लिपमध्ये रीवाच्या बोलण्यात आणि कृतीत विरोधाभास दिसून आल्याचा आरोप […]
प्राजक्ता माळीची ‘देवखेळ’ सीरिज ओटीटीवरून काढून टाकणार? नेमका आक्षेप कशाला? वाद काय?
कोकणातल्या ‘शंकासूर’ प्रथेवरून एका काल्पनिक कथा रचत ‘देवखेळ’ ही वेब सीरिज फेब्रुवारी 2026 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली होती. मात्र या सीरिजवरून तेव्हा वाद निर्माण झाला होता. अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजवर कोकणातल्या स्थानिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आता हा वाद विधानसभेतही पोहोचला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार […]
भारताचे 1000 रुपये न्यूझीलंडमध्ये किती होतात? आकडा ऐकून धक्का बसेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के लोकसंख्या ही भारतीय आहे. दर वर्षी न्यूझीलंडमधे तब्बल 80 हजार भारतीय लोक पर्यटनासाठी जातात. भारतीय लोक दरवर्षी न्यूझीलंडमध्ये सरासरी 11 दिवस मुक्काम करतात. अनेक भारतीय लोक असे आहेत, ज्यांचा उद्देश फक्त न्यूझीलंडमध्ये पर्यटन करणं हा नसून ते या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी देखील […]