• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पहिलाच चित्रपट अन् झाला सुपरस्टार, पण त्या चुकीने झालं करिअर उद्ध्वस्त, झाला इंडस्ट्रीमधून गायब

July 11, 2026 by admin Leave a Comment

एकेकाळी 'लव्ह स्टोरी' या चित्रपटातून रातोरात स्टार बनलेले अभिनेते कुमार गौरव यांचे करिअर नंतर मात्र अपेक्षित उंची गाठू शकले नाही. 'लव्ह स्टोरी'च्या प्रचंड यशानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. काही चित्रपटांना प्रेक्षकांची आणि समीक्षकांची पसंती मिळाली, मात्र पहिल्या चित्रपटामुळे मिळालेली लोकप्रियता त्यांना पुन्हा मिळवता आली नाही.

कुमार गौरव यांच्या करिअरबाबत एक किस्सा आजही चर्चेत आहे. 'लव्ह स्टोरी'च्या यशानंतर त्यांनी नवीन अभिनेत्रींसोबत काम करण्यास नकार दिल्याचे सांगितले जाते. याच कारणामुळे त्यांनी अभिनेत्री मंदाकिनीसोबत चित्रपट करण्याची संधीही नाकारल्याची चर्चा आहे. पुढे मंदाकिनीने 'राम तेरी गंगा मैली'मधून मोठे यश मिळवत स्टारडम मिळवले तर कुमार गौरव यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली.

काळानुसार प्रेक्षकांची आवड बदलत गेली आणि त्यांच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपयशाचा सामना करावा लागला. परिणामी त्यांना सहाय्यक भूमिका स्वीकाराव्या लागल्या.

काळानुसार प्रेक्षकांची आवड बदलत गेली आणि त्यांच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर अपयशाचा सामना करावा लागला. परिणामी त्यांना सहाय्यक भूमिका स्वीकाराव्या लागल्या.

2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांटे' या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून जवळपास पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये 'माय डॅडी स्ट्राँगेस्ट' या छोट्या प्रकल्पात ते दिसले मात्र त्यानंतर मोठ्या पडद्यावर त्यांची पुनरागमन होऊ शकले नाही.

2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कांटे' या चित्रपटानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीपासून जवळपास पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतला. 2009 मध्ये 'माय डॅडी स्ट्राँगेस्ट' या छोट्या प्रकल्पात ते दिसले, मात्र त्यानंतर मोठ्या पडद्यावर त्यांची पुनरागमन होऊ शकले नाही.

चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्यानंतर कुमार गौरव यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला. सध्या ते आपल्या व्यवसायात व्यस्त असून त्यांनी चित्रपट आणि प्रसिद्धीच्या झोतातूनही पूर्णपणे दूर राहणे पसंत केले आहे.

चित्रपटसृष्टीपासून दूर झाल्यानंतर कुमार गौरव यांनी व्यवसाय क्षेत्रात प्रवेश केला. सध्या ते आपल्या व्यवसायात व्यस्त असून त्यांनी चित्रपट आणि प्रसिद्धीच्या झोतातूनही पूर्णपणे दूर राहणे पसंत केले आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Kuku Kohli Funeral: पतीला अखेरचा निरोप देताना अरुणा ईराणींचा बांध फुटला; कुकू कोहलींच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडची गर्दी
  • लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच… अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
  • गरज असेल तरच घराबाहेर पडा… महाराष्ट्रासह 26 राज्याला 13 तास संकटाचे; IMDची मोठी अपडेट काय?
  • तुमची किंमत ओळखा आणि…, फोटो पोस्ट करत काजोलने चाहत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला
  • Jasprit Bumrah: बुमराहला मिळाली सर्वात मोठी वाईट बातमी, दोन वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की…दबदबाच कमी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in