• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Kuku Kohli Funeral: पतीला अखेरचा निरोप देताना अरुणा ईराणींचा बांध फुटला; कुकू कोहलींच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडची गर्दी

August 26, 2026 by admin Leave a Comment

ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 'फूल और कांटे', 'सुहाग' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या कुकू कोहली यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं.

25 ऑगस्ट 2026 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर 26 ऑगस्ट रोजी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

25 ऑगस्ट 2026 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर 26 ऑगस्ट रोजी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुकू कोहली यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी अत्यंत भावूक झाल्याचं पहायला मिळालं. पतीला अखेरचा निरोप देताना त्यांना अश्रू अनावर झाले.

कुकू कोहली यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी अत्यंत भावूक झाल्याचं पहायला मिळालं. पतीला अखेरचा निरोप देताना त्यांना अश्रू अनावर झाले.

यावेळी कुटुंबीय त्यांना सांभाळताना दिसत होते. कुकू कोहली यांची अंत्ययात्रा त्यांच्या अंधेरी पश्चिम इथल्या निवासस्थानापासून सकाळी सुमारे 10 वाजता निघाली तर दुपारच्या  सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी कुटुंबीय त्यांना सांभाळताना दिसत होते. कुकू कोहली यांची अंत्ययात्रा त्यांच्या अंधेरी पश्चिम इथल्या निवासस्थानापासून सकाळी सुमारे 10 वाजता निघाली, तर दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुकू कोहली यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड अनेक कलाकार आणि दिग्गज उपस्थित होते. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीही ओशिवरा स्मशानभूमीत पोहोतून कुकू कोहली यांना श्रद्धांजली वाहिली.

कुकू कोहली यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड अनेक कलाकार आणि दिग्गज उपस्थित होते. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीही ओशिवरा स्मशानभूमीत पोहोतून कुकू कोहली यांना श्रद्धांजली वाहिली.

याशिवाय दिग्दर्शक रोहित शेट्टी जावेद अख्तर शबाना आझमी श्याम कौशल रझा मुराद दीपक पराशर आणि टीकू तलसानिया यांच्यासह अनेक कलाकार अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

याशिवाय दिग्दर्शक रोहित शेट्टी, जावेद अख्तर, शबाना आझमी, श्याम कौशल, रझा मुराद, दीपक पराशर आणि टीकू तलसानिया यांच्यासह अनेक कलाकार अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

कुकू कोहली हे अभिनेता अजय देवगणच्या करिअरमधील महत्त्वाचे नाव मानले जातात. 'फूल और कांटे' या चित्रपटातून अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकू कोहली यांनी केलं होतं.

कुकू कोहली हे अभिनेता अजय देवगणच्या करिअरमधील महत्त्वाचे नाव मानले जातात. 'फूल और कांटे' या चित्रपटातून अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकू कोहली यांनी केलं होतं.

त्यानंतर त्यांनी ‘सुहाग’ ‘हकीकत’ ‘अनाडी नंबर 1’ ‘जुल्मी’ आणि ‘ये दिल आशिकाना’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. कुकू कोहली यांच्या निधनानंतर अजय देवगणनेही सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित श्रद्धांजली अर्पण केली.

त्यानंतर त्यांनी ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘अनाडी नंबर 1’, ‘जुल्मी’ आणि ‘ये दिल आशिकाना’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. कुकू कोहली यांच्या निधनानंतर अजय देवगणनेही सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित श्रद्धांजली अर्पण केली.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in