• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा

August 26, 2026 by admin Leave a Comment


अनेक जण राखी बांधण्यासाठी मुहूर्त पाहतात. यावर्षी राखी बांधण्याची शुभ वेळ सकाळी 9.48 च्या आधीची आहे, असं सांगितलं जात आहे. अशात, जे लोक दिवसभर हा सण साजरा करतात त्यांनी काय करावं? सकाळी 9.48 नंतर राखी बांधल्यास काय होतं? जाणून घ्या

श्रावण पौर्णिमा तिथी गुरुवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.08 वाजता सुरू होते आणि शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.48  वाजता संपते. त्यामुळे राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सकाळी 5.57 ते सकाळी  9.48 आहे.

श्रावण पौर्णिमा तिथी गुरुवार, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9.08 वाजता सुरू होते आणि शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.48 वाजता संपते. त्यामुळे, राखी बांधण्यासाठी शुभ वेळ सकाळी 5.57 ते सकाळी 9.48 आहे.

 या वर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी 3 तास 51 मिनिटं मिळतील. हा कालावधी सूर्योदयापासून पौर्णिमा तिथीच्या समाप्तीपर्यंत मोजला जातो. यानंतर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी सुरू होते.

या वर्षी रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी 3 तास 51 मिनिटं मिळतील. हा कालावधी सूर्योदयापासून पौर्णिमा तिथीच्या समाप्तीपर्यंत मोजला जातो. यानंतर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी सुरू होते.

हे माहीत आहे की रक्षाबंधनाला बहिणी भावांच्या घरी जातात किंवा भाऊ बहिणींच्या घरी जातात. लोकांना अनेकदा शहरांदरम्यान प्रवास करावा लागतो ज्यामध्ये बराच वेळ लागतो. केवळ 3 तास ​51 मिनिटांचा वेळ सर्वांसाठी सोयीचा नसतो.

हे माहीत आहे की रक्षाबंधनाला बहिणी भावांच्या घरी जातात किंवा भाऊ बहिणींच्या घरी जातात. लोकांना अनेकदा शहरांदरम्यान प्रवास करावा लागतो, ज्यामध्ये बराच वेळ लागतो. केवळ 3 तास ​51 मिनिटांचा वेळ सर्वांसाठी सोयीचा नसतो.

 उदय तिथीनुसार श्रावण पौर्णिमेची तिथी 28 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असेल. जर बहीण सकाळी 9.48 पर्यंत आपल्या भावाला राखी बांधू शकत नसेल तर राहूकाळ आणि यमगंडाची वेळ टाळून त्यानंतर राखी बांधता येते.

उदय तिथीनुसार, श्रावण पौर्णिमेची तिथी 28 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असेल. जर बहीण सकाळी 9.48 पर्यंत आपल्या भावाला राखी बांधू शकत नसेल, तर राहूकाळ आणि यमगंडाची वेळ टाळून त्यानंतर राखी बांधता येते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पॅनिक अटॅकची समस्या सतावतेय, धोका कमी करण्यासाठी या 5 सोप्या सवयी ठरतील महत्त्वाच्या
  • Kiara Advani: टॅक्सिक फेम कियाराचा कातिल अंदाज, फोटो पाहून चुकेल काळजाचा ठोका
  • Mulshi Pattern 2: मुळशीची बदनामी करून मोठे झाले, पैसा कमावला..; प्रवीण तरडेंवर मुळशीकरांचा आरोप, ‘मुळशी पॅटर्न 2’च्या नावाला विरोध
  • Vastu Tips : घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावताय? या दिशेला बिलकूल लावू नका
  • पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती, कारण की..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in