• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती, कारण की..

August 26, 2026 by admin Leave a Comment


पाकिस्तान महिला क्रिकेटमधील अनुभवी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आयमन अन्वर हीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. 34 वर्षीय आयमन अन्वरने पाकिस्तानसाठी वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. पाकिस्तान क्रिकेटसाठी 2016 ते 2023 या कालावधीत खेळली. या दरम्याने तिने 45 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. टी20 क्रिकेटमधील 37 सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत. तर 8 वनडे सामन्यात तिच्या नावावर 4 विकेट आहेत. यासह तिने आंतरराष्ट्रीय कारकि‍र्दीत एकूण 33 विकेट घेतल्या आहेत. पण आयमन अन्वर गेल्या काही काळापासून फॉर्म आणि फिटनेसच्या समस्येमुळे पाकिस्तानच्या मुख्य संघातून बाहेर होती. आता आयमन अन्वरने मॅच ऑफिशियल आणि मॅच रेफ्री म्हणून नवीन इनिंग सुरू करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • साखर, डाळ, अंडी… आता चिकनचे दरही भडकणार? श्रावण संपताच…
  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in