• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुमची किंमत ओळखा आणि…, फोटो पोस्ट करत काजोलने चाहत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

August 26, 2026 by admin Leave a Comment


अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आका काजोल बॉलिवूडपासून दूर आहे.

बॉलिवूडपासून दूर असली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

बॉलिवूडपासून दूर असली तरी अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. फोटो पोस्ट करत काजोल कॅप्शनमध्ये म्हणते 'तुमची किंमत ओळखा... आणि मग त्यात कर जोडा...'

सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, फोटोंमध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. फोटो पोस्ट करत काजोल कॅप्शनमध्ये म्हणते, 'तुमची किंमत ओळखा… आणि मग त्यात कर जोडा…'

काजोल पन्नाशीत पोहोचली असली तरी चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.   चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

काजोल पन्नाशीत पोहोचली असली तरी, चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Nepal Flood : पूल, गावं, घरं वाहून गेली, एक थेंब पावसाचा नसताना नेपाळमध्ये भीषण पूर आला कसा? समजून घ्या त्यामागचं कारण
  • मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट… नेमकं काय घडलं?
  • काहीही झाले तरीही सर्वात अगोदर विचारपूस करण्यासाठी मला या व्यक्तीचा फोन येतो, तुकाराम मुंढे यांचा खुलासा..
  • तू मला ताप भरवूनच इथून जा…! सामना सुरू असताना ऋषभ पंत असं का म्हणाला? मैदानात काय घडलं?
  • अचानक कॉल आला… मला माफ करा, कुणालच्या मावशीने सांगितला अखेरचा संवाद; Khavdya Dongar प्रकरणात मोठी अपडेट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in