उत्तर प्रदेशच्या मथुरातील श्री कृष्ण जन्मभूमीचा वाद चांगलाच तापला आहे. या वादादरम्यान मौलाना जर्जिस अन्सारी यांच्या एका वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. श्री कृष्ण हे मुस्लिम होते. ते 5 वेळा नमाज पठण करायचे, असं वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक हिंदूत्ववादी संघटनांनी मौलानांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. […]
Archives for July 2026
Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या दरात घसरण, खरेदीदारांना दिलासा
आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात किरकोळ घसरण नोंदवली गेली. सोन्याच्या दरात १९५ रुपयांची घट झाली असून, चांदीच्या दरातही १,२२६ रुपयांची घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा एक तोळा (१० ग्रॅम) १,४१,१८० रुपये दराने व्यवहार झाला. काल तो १,४१,९०८ रुपयांवर होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,२९,८०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. […]
IND vs END 2nd ODI: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, गिलच्या मनात होतं वेगळं; म्हणाला..
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना कार्डिफच्या सोफिया गार्डन मैदानात होत आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. कर्णधार शुबमन गिल फिट अँड फाईन असल्याने क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला आहे. कारण पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे […]
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मुंबईतील मागाठाणे परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर बुधवारी मोठा अपघात झाला. या अपघातात 5 कार आणि 1 बस एकमेकांवर आदळल्याने काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना बोरीवली पूर्व येथील मागाठाणे परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी […]
अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला मराठी हॉरर कॉमेडी सिनेमा सुपरहिट; कमावला 172.66% नफा
'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्याची दमदार कमाई झाली. आता या चित्रपटाचा 'थिएट्रिकल रन' संपला आहे. अत्यंत मोजक्या बजेटच्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई करत तगडा नफा कमावला आहे. 'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा बजेट फक्त सहा कोटी रुपये आहे. बॉक्स […]
या झाडाखाली थांबलात तर साक्षात यमच दिसणार! कुठे आहे मृत्यूचे झाड? पावसाळ्यात का ठरते सर्वात खतरनाक?
Is Manchineel Tree Really Deadly: निसर्गात नेहमी काही चमत्कारी घटना घडतात. निसर्ग भरभरून देतानाच काही गोष्टीत धोके पण असतात. असेच एक झाड आहे मॅनशिनील. त्याला मृत्याचा वृक्ष असेही म्हणतात. समुद्र किनाऱ्यावर हे झाड नेहमी दिसते. हे एक साधारण झाड आहे. पण तितकेच ते धोकादायक मानले जाते. हे झाड खतरनाक असल्याबाबत फलक लावले जातात. नवीन लोकांना, […]