• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अवघ्या 6 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला मराठी हॉरर कॉमेडी सिनेमा सुपरहिट; कमावला 172.66% नफा

July 16, 2026 by admin Leave a Comment


'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्याची दमदार कमाई झाली. आता या चित्रपटाचा 'थिएट्रिकल रन' संपला आहे. अत्यंत मोजक्या बजेटच्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई करत तगडा नफा कमावला आहे.

'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट 5 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवरही त्याची दमदार कमाई झाली. आता या चित्रपटाचा 'थिएट्रिकल रन' संपला आहे. अत्यंत मोजक्या बजेटच्या या चित्रपटाने धमाकेदार कमाई करत तगडा नफा कमावला आहे.

'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाचा बजेट फक्त सहा कोटी रुपये आहे. बॉक्स ऑफिसवर या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 16.39 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर या चित्रपटाचा रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट म्हणजेच गुंतवणुकीवरील नफा 10.36 कोटी रुपये इतका राहिला आहे.

'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाचा बजेट फक्त सहा कोटी रुपये आहे. बॉक्स ऑफिसवर या हॉरर कॉमेडी चित्रपटाने 16.39 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर या चित्रपटाचा रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट म्हणजेच गुंतवणुकीवरील नफा 10.36 कोटी रुपये इतका राहिला आहे.

'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाची नफ्याची टक्केवारी तब्बल 172.66% इतकी आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटात ओम भुतकर सई ताम्हणकर जितेंद्र जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर मकरंद अनासपुरे अंशुमन विचारे प्रियल नाइक गणेश पंडित उमेश जगताप योगेश शिरसाट सिद्धेश्वर जडबुके यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाची नफ्याची टक्केवारी तब्बल 172.66% इतकी आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटात ओम भुतकर, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर मकरंद अनासपुरे, अंशुमन विचारे, प्रियल नाइक, गणेश पंडित, उमेश जगताप, योगेश शिरसाट, सिद्धेश्वर जडबुके यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

'तुंबाडची मंजुळा' हा एका कन्नड लेखक-दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मराठी चित्रपटात कोकणातल्या एका गावात याची कथा घडते. एका लग्नसोहळ्याची धामधूम सुरू असताना गावातला तरुण केशवला भूताने झपाटल्याची बातमी पसरते. करुणाकर गुरुजींच्या प्रयत्नांतून केशवच्या अंगातलं भूत हे तुंबाड गावातल्या मंजुळेचं आहे असा निष्कर्ष निघतो.

'तुंबाडची मंजुळा' हा एका कन्नड लेखक-दिग्दर्शकाच्या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मराठी चित्रपटात कोकणातल्या एका गावात याची कथा घडते. एका लग्नसोहळ्याची धामधूम सुरू असताना गावातला तरुण केशवला भूताने झपाटल्याची बातमी पसरते. करुणाकर गुरुजींच्या प्रयत्नांतून केशवच्या अंगातलं भूत हे तुंबाड गावातल्या मंजुळेचं आहे, असा निष्कर्ष निघतो.

ही तुंबाडची मंजुळा कोण आहे तिच्या भूताने केशवलाच का झपाटलं आहे खरोखरच तुंबाड गावात मंजुळा असते का त्या भूताला पळवण्यात करुणाकर गुरूजी यशस्वी होतात का या सर्वांची उत्तरं 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटात अत्यंत गमतीशीर पद्धतीने मिळतात.

ही तुंबाडची मंजुळा कोण आहे, तिच्या भूताने केशवलाच का झपाटलं आहे, खरोखरच तुंबाड गावात मंजुळा असते का, त्या भूताला पळवण्यात करुणाकर गुरूजी यशस्वी होतात का, या सर्वांची उत्तरं 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटात अत्यंत गमतीशीर पद्धतीने मिळतात.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in