• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?

July 16, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांमध्ये वाढ झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीतील सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दीड महिन्यांत केंद्र आणि राज्य पातळीवर महत्त्वाचे फेरबदल होण्याची शक्यता आहे. 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात बदल […]

Filed Under: Latest News

या अभिनेत्रीवर झालेला दुसऱ्याचा बॉयफ्रेंड चोरीचा आरोप, तिच आज घरात बसून छापतेय पैसा, 263 कोटींची मालकीण

July 16, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली कतरिना कैफ ही केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे. प्रेमसंबंध, ब्रेकअप, लग्न आणि त्यानंतरचा यशस्वी व्यावसायिक प्रवास यामुळे कतरिना कैफने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा आपण आढावा घेणार आहोत. बॉलिवूडमध्ये करिअरच्या सुरुवातीच्या काळात कतरिना कैफ आणि […]

Filed Under: entertainment

मी उपोषण सोडल्याने काय बदलेल? तब्येत खालावल्यानंतरही सोनम वांगचूक उपोषणावर ठाम, हायकोर्टाकडूनही चिंता व्यक्त

July 16, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पक्षाच्या जंतर-मंतर आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक हे 19 दिवसांपासून उपोषण करत आहेत. मात्र, सलग 19 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे सोनम वांगचूक यांची दिवसेंदिवस तब्येत खालावू लागली आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या उपोषणामुळे त्यांच्या वजनात 9 किलो घट झाली आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावे, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल […]

Filed Under: india

लोकप्रिय शरबती गहू सर्वाधिक कुठे पिकवला जातो?

July 16, 2026 by admin Leave a Comment

लोकवन आणि शरबती या गव्हाच्या दोन जाती खूपच प्रसिद्ध आहेत. त्यातील शरबती गहू हा सर्वाधिक मध्य प्रदेशात पिकवला जातो. शरबती गहू रब्बी हंगामात लागवड केली जाते. हा गहू महाराष्ट्रासह पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि बिहार राज्यात गहू पिकवला जातो. या गव्हाचे प्रामुख्याने मध्य प्रदेशातील सिहोर प्रदेशात उत्पादन घेतले जाते. मध्य प्रदेशात या […]

Filed Under: india

IND vs ENG, 2nd ODI: विराट कोहलीने पाचव्या चेंडूवर चौकार मारत रचला विक्रम, काय केलं ते वाचा

July 16, 2026 by admin Leave a Comment

भारत इंग्लंड दुसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. पहिल्या सामन्यात काही खास करू शकला नव्हता. तसेच 12 वर्षांपूर्वी कार्डिफच्या सोफिया गार्डन्स स्टेडियममध्ये उतरला होता. तेव्हा त्याला खातंही खोलता आलं नव्हतं. पण यावेळी विराट कोहलीने सावध फलंदाजीचा पवित्रा घेतला. मैदानात उतरल्यानंतर पहिले चार चेंडू त्याने निर्धाव घालवले आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारत […]

Filed Under: Latest News

प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री माहितीये का? आज आहे कोट्यवधींची मालकिण

July 16, 2026 by admin Leave a Comment

एक काळ होता जेव्हा बॉलिवूड चित्रपट हिरोच्या नावावर चालायचे. पण आजकाल अभिनेत्रींचे वर्चस्व वाढले आहे. आता अनेक अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात आणि आपल्या मेहनतीने कोट्यवधींचे साम्राज्य उभे करतात. या यशस्वी अभिनेत्रींमध्ये परदेशी कलाकारांनाही चांगली जागा मिळाली आहे. नोरा फतेही, कतरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासारख्या अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडली आहे. […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 415
  • Page 416
  • Page 417
  • Page 418
  • Page 419
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • नेपाळच्या हायड्रो पॉवरचे ८९८ कर्मचारी बोगद्यात अडकले,सुटकेसाठी वरच्या भागात ड्रीलिंग, युद्धपातळीवर प्रयत्न सुरु
  • IMD Weather Update : आला रे आला पाऊस आला! 19 राज्यांमध्ये हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज
  • धक्कादायक! 270 प्रवासी असणारी बोट उलटली, अंगावर काटा आणणारा Video समोर
  • हे चार लोक सापापेक्षाही जास्त असतात विषारी, कधीच करू नका मैत्री, अन्यथा होईल मोठं नुकसान
  • ओम्या शर्यतीचा राजा गेला..७ थार, २ स्कोर्पिओ, ३ जेसीबी, ८ ट्रॅक्टरनी दुचाकी खोऱ्याने जिंकणारा भारतकेसरी !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in