
लोकवन आणि शरबती या गव्हाच्या दोन जाती खूपच प्रसिद्ध आहेत. त्यातील शरबती गहू हा सर्वाधिक मध्य प्रदेशात पिकवला जातो.
शरबती गहू रब्बी हंगामात लागवड केली जाते. हा गहू महाराष्ट्रासह पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि बिहार राज्यात गहू पिकवला जातो.
या गव्हाचे प्रामुख्याने मध्य प्रदेशातील सिहोर प्रदेशात उत्पादन घेतले जाते. मध्य प्रदेशात या गव्हाला 'एमपी शरबती' किंवा 'सिहोर शरबती' म्हटले जाते.
शरबती गव्हाचे मध्य प्रदेशातील सिहोर आणि विदिशा या जिल्ह्यात पिकवला जातो. 'एमपी' शरबती या गव्हाची जात थेट मध्य प्रदेशचं प्रतिनिधित्व करते.
मध्य प्रदेशातील काही भागात प्रिमियम गहू पिकवला जातो. शरबती गहू हा उत्पादनासाठी सिहोर भागात विशेष प्रसिद्ध आहे.




Leave a Reply