• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री माहितीये का? आज आहे कोट्यवधींची मालकिण

July 16, 2026 by admin Leave a Comment


एक काळ होता जेव्हा बॉलिवूड चित्रपट हिरोच्या नावावर चालायचे. पण आजकाल अभिनेत्रींचे वर्चस्व वाढले आहे. आता अनेक अभिनेत्री एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात आणि आपल्या मेहनतीने कोट्यवधींचे साम्राज्य उभे करतात. या यशस्वी अभिनेत्रींमध्ये परदेशी कलाकारांनाही चांगली जागा मिळाली आहे. नोरा फतेही, कतरिना कैफ आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासारख्या अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडली आहे. या यादीमधील एका अभिनेत्रीने तर इतकी कमाई केली की तिने स्वत:चे एक प्रायव्हेट आयलँड खरेदी केले आहे.

आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून जॅकलिन फर्नांडिस आहे. ती केवळ एक खाजगी जेट आलिशान बंगला आणि लक्झरी गाड्यांची मालकीण नाही तर बॉलिवूडमध्ये प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी पहिली अभिनेत्री आहे.

आम्ही ज्या अभिनेत्री विषयी बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून जॅकलिन फर्नांडिस आहे. ती केवळ एक खाजगी जेट, आलिशान बंगला आणि लक्झरी गाड्यांची मालकीण नाही, तर बॉलिवूडमध्ये प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी पहिली अभिनेत्री आहे.

मूळची श्रीलंकेची जॅकलिन फर्नांडिस गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. २००९ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘अलादीन’ चित्रपटातून तिने आपली अभिनय कारकिर्द सुरू केली. मात्र खरी ओळख तिला २०११ मध्ये आलेल्या ‘मर्डर २’ या चित्रपटाने दिली.

मूळची श्रीलंकेची जॅकलिन फर्नांडिस गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. २००९ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत ‘अलादीन’ चित्रपटातून तिने आपली अभिनय कारकिर्द सुरू केली. मात्र खरी ओळख तिला २०११ मध्ये आलेल्या ‘मर्डर २’ या चित्रपटाने दिली.

जॅकलिन फर्नांडिसने २०१२ मध्ये श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर चार एकरचे एक खासगी बेट खरेदी केले. त्यासाठी तिने सुमारे ६ लाख डॉलर (त्याकाळी जवळपास ३ कोटी रुपये) खर्च केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार जॅकलिनला आपल्या या प्रायव्हेट आयलँडवर एक आलिशान बंगला बांधायचा आहे. मात्र हा बंगला केवळ वैयक्तिक वापरासाठी असेल की व्यावसायिक कारणांसाठीही याबाबत तिने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.

जॅकलिन फर्नांडिसने २०१२ मध्ये श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावर चार एकरचे एक खासगी बेट खरेदी केले. त्यासाठी तिने सुमारे ६ लाख डॉलर (त्याकाळी जवळपास ३ कोटी रुपये) खर्च केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलिनला आपल्या या प्रायव्हेट आयलँडवर एक आलिशान बंगला बांधायचा आहे. मात्र हा बंगला केवळ वैयक्तिक वापरासाठी असेल की व्यावसायिक कारणांसाठीही, याबाबत तिने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही.

२० वर्षांच्या कारकिर्दीत जॅकलिनने अक्षय कुमार सलमान खान अजय देवगण दीपिका पदुकोण सोनू सूद यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. सध्या तिची एकूण संपत्ती सुमारे ११५ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. जॅकलिन फर्नांडिसची ही यशस्वी वाटचाल केवळ अभिनयाची नाही तर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आणि स्वतंत्र व्यवसायिक विचारसरणीचीही आहे. प्रायव्हेट आयलंडसारखी दुर्मिळ मालमत्ता खरेदी करणारी ती बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री ठरली आहे.

२० वर्षांच्या कारकिर्दीत जॅकलिनने अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण, दीपिका पदुकोण, सोनू सूद यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. सध्या तिची एकूण संपत्ती सुमारे ११५ कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. जॅकलिन फर्नांडिसची ही यशस्वी वाटचाल केवळ अभिनयाची नाही, तर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आणि स्वतंत्र व्यवसायिक विचारसरणीचीही आहे. प्रायव्हेट आयलंडसारखी दुर्मिळ मालमत्ता खरेदी करणारी ती बॉलिवूडमधील पहिली अभिनेत्री ठरली आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sharddha Kapoor : रस्त्यावर शॉपिंग, बिनधास्त हादडलं, श्रद्धा कपूर मुंबईच्या गल्लीबोळात भिर भिर भटकली; Video
  • काळंकुट्टं पाणी… काळाने मिठी मारावी असं दृश्य, ग्यिरोंग इमिग्रेशन सेंटर बघता बघता गेलं वाहून; Video
  • वैभव सूर्यवंशीला लागणार आणखी मोठी लॉटरी? माजी कर्णधारानेच सांगून टाकलं; कसोटी क्रिकेटमध्ये…
  • लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली…
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; थेट अपर सचिवाला अटक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in