Tina Ahuja Birthday : अभिनेता गोविंदा आज मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी, त्याचा जलवा आजही चाहत्यांमध्ये कायम आहे. गेल्या सात वर्षांपासून अभिनेत्याचा कोणताच सिनेमा हिट झाला नाही. पण तरी देखील अभिनेता कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सांगायचं झालं तर, गोविंदा यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला. पण अभिनेत्याची दोन्ही मुलं आजही प्रसिद्धीझोतापासून दूर आहेत. अभिनेत्याची लेक […]
Archives for July 2026
पावसातील रोमँटिक गाण्यावर शाळेतील मॅडमचा धमाकेदार डान्स; अनेकजण पुन्हा-पुन्हा बघत आहेत Video
Viral Video : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्वेता गर्ग हिचा नवीन डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. ‘छतरी ना खोल बरसात में’ या सदाबहार हिंदी रोमँटिक गाण्यावर सादर केलेल्या तिच्या डान्सने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, 24 हजारांपेक्षा अधिक […]
कोल्हापूर हळहळलं! धाड… धाड… धाड… भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच कोल्हापूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर शहरातील नवी वाशी नाका परिसरात भाजप कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज साखरे यांच्यावर दोन जणांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत ते जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात […]
Adinath Kothare-Urmila Kanetkar Divorce : आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; म्हणाले ‘जोडीदार म्हणून प्रवास इथेच..’
मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी लग्नाच्या 15 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आदिनाथ आणि उर्मिलाने मिळून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. खूप विचार केल्यानंतर एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने घटस्फोट घेत आहोत, असं या पोस्टमध्ये दोघांनी म्हटलंय. त्याचसोबत यापुढेही मुलगी जिजा हिच्यासाठी नेहमीच एकत्र राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं […]
Puri Rath Yatra 2026 : भगवान जगन्नाथ रथ यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी, 200 जण जखमी, एकाचा मृत्यू
मोठी बातमी समोर येत आहे, पुरी रथयात्रेमध्ये गरुवारी मोठी दुर्घटना घडली आहे. यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 200 जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ग्रँड रोडवर असलेल्या मार्केट चौक आणि मिरची कोर्ट चौकादरम्यान या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं जमले होते. याच दरम्यान ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना […]
GK : भारतातील एकमेव राज्य, जेथे इन्कम टॅक्सची झंझटच नाही, बिनधास्त संपत्ती कमवा..
दुबईला लोक इन्कम टॅक्स फ्री सिटी म्हणतात. मात्र, आता भारतातील उत्तर पूर्वीतील हिमालयाच्या रांगामधील दुसरे सर्वात छोटे आणि निसर्गरम्य राज्य असलेले सिक्कीम येथे इन्कम टॅक्स घेतला जात नाही. सिक्कीम राज्यात युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले कांचनजुंगा नॅशनल पार्क आहे. सिक्कीम राज्य जगातील पहिले १०० टक्के ऑर्गेनिक स्टेट म्हटले जाते. येथे शेतकरी पिकांना रासायनिक खते […]