• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : भारतातील एकमेव राज्य, जेथे इन्कम टॅक्सची झंझटच नाही, बिनधास्त संपत्ती कमवा..

July 16, 2026 by admin Leave a Comment


दुबईला लोक इन्कम टॅक्स फ्री सिटी म्हणतात. मात्र, आता भारतातील उत्तर पूर्वीतील हिमालयाच्या रांगामधील दुसरे सर्वात छोटे आणि निसर्गरम्य राज्य असलेले सिक्कीम येथे इन्कम टॅक्स घेतला जात नाही.

सिक्कीम राज्यात युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले कांचनजुंगा नॅशनल पार्क आहे. सिक्कीम राज्य जगातील पहिले १०० टक्के ऑर्गेनिक स्टेट म्हटले जाते. येथे शेतकरी पिकांना रासायनिक खते आणि किटकनाशकांऐवजी नैसर्गिक खते वापरतात.

सिक्कीम राज्यात युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेले कांचनजुंगा नॅशनल पार्क आहे. सिक्कीम राज्य जगातील पहिले १०० टक्के ऑर्गेनिक स्टेट म्हटले जाते. येथे शेतकरी पिकांना रासायनिक खते आणि किटकनाशकांऐवजी नैसर्गिक खते वापरतात.

सिक्कीम राज्यातील पात्र नागरिकांकडून आयकर आकारला जात नाही.त्यामुळे येथील नागरिकांना त्यांची कमाई बिनधास्त करता येते. त्यांना सरकारला आयकर भरावा लागत नाही. येथील उत्पन्नात पर्यटनाचा वाटा मोठा आहे.

सिक्कीम राज्यातील पात्र नागरिकांकडून आयकर आकारला जात नाही.त्यामुळे येथील नागरिकांना त्यांची कमाई बिनधास्त करता येते. त्यांना सरकारला आयकर भरावा लागत नाही. येथील उत्पन्नात पर्यटनाचा वाटा मोठा आहे.

सिक्कीम हे १६ मे १९७५ रोजी भारताचे २२ वे राज्य बनले. गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. सिक्कीमचे एकूण क्षेत्रफळ ७०९६ चौ. किमी आहे. या राज्याच्या पश्चिमेला नेपाळ उत्तरेला आणि पूर्वेला चीन (तिबेट) आणि आग्नेयेला भूतान. दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य आहे.

सिक्कीम हे १६ मे १९७५ रोजी भारताचे २२ वे राज्य बनले. गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. सिक्कीमचे एकूण क्षेत्रफळ ७,०९६ चौ. किमी आहे. या राज्याच्या पश्चिमेला नेपाळ, उत्तरेला आणि पूर्वेला चीन (तिबेट), आणि आग्नेयेला भूतान. दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल हे राज्य आहे.

 सिक्कीम येथील  ( कांचनजंघा - Kanchenjunga National Park ) (उंची ८५९८ मी.) हे एव्हरेस्ट आणि  के-टू नंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. तसेच सिक्कीम लोक या शिखराला पवित्र मानतात.

सिक्कीम येथील ( कांचनजंघा – Kanchenjunga National Park ) (उंची ८,५९८ मी.) हे एव्हरेस्ट आणि के-टू नंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. तसेच सिक्कीम लोक या शिखराला पवित्र मानतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • घरच्या घरी पिस्त्याचे झाड लावायचंय? फक्त ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
  • ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
  • Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
  • यंदाच्या बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त
  • Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in