
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. हे उपोषण निर्णयाक असेल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे, तसेच मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन करणार असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सरकारला 15 दिवसांची डेडलाईन दिली आहे. दरम्यान त्यानंतर आता सरकार दरबाजी हालचाली वाढल्या असून, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply