• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोने आणि चांदीच्या दरात घसरण, खरेदीदारांना दिलासा

July 16, 2026 by admin Leave a Comment


आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात किरकोळ घसरण नोंदवली गेली. सोन्याच्या दरात १९५ रुपयांची घट झाली असून, चांदीच्या दरातही १,२२६ रुपयांची घसरण झाली आहे.

आज २४ कॅरेट सोन्याचा एक तोळा (१० ग्रॅम) १४११८० रुपये दराने व्यवहार झाला. काल तो १४१९०८ रुपयांवर होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १२९८०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. काल हा दर १२९९८८ रुपये होता.

आज २४ कॅरेट सोन्याचा एक तोळा (१० ग्रॅम) १,४१,१८० रुपये दराने व्यवहार झाला. काल तो १,४१,९०८ रुपयांवर होता. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १,२९,८०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. काल हा दर १,२९,९८८ रुपये होता.

चांदीच्या बाबतीतही घसरण दिसून आली. बुधवारी एक किलो चांदीचा दर २१९७११ रुपये होता तो आज २१८४८५ रुपयेवर घसरला आहे.

चांदीच्या बाबतीतही घसरण दिसून आली. बुधवारी एक किलो चांदीचा दर २,१९,७११ रुपये होता, तो आज २,१८,४८५ रुपयेवर घसरला आहे.

इंडिया बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशन दिवसातून दोनदा सोने-चांदीचे दर जाहीर करते. १५ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १४१९०८ रुपयांवर होता जो आज १४१७१३ रुपयांवर आला. यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

इंडिया बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशन दिवसातून दोनदा सोने-चांदीचे दर जाहीर करते. १५ जुलै रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,४१,९०८ रुपयांवर होता, जो आज १,४१,७१३ रुपयांवर आला. यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर वाढले आहेत. यासोबत महागाईचे संकटही वाढत असल्याचे दिसत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती महागाई वाढवू शकतात. या सर्व जागतिक आणि आर्थिक घटनांचा परिणाम म्हणून देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर वाढले आहेत. यासोबत महागाईचे संकटही वाढत असल्याचे दिसत आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती महागाई वाढवू शकतात. या सर्व जागतिक आणि आर्थिक घटनांचा परिणाम म्हणून देशांतर्गत सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ना कसला दिखावा, ना मोठेपणा…दिग्गज क्रिकेटपटूने केला चक्क मेट्रोतून प्रवास, साधेपणाचं कौतुक, Photo Viral
  • Airtel, Jio की Vi, कोण ठरलं नंबर वन? TRAI चा रिपोर्ट समोर
  • सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच…
  • Vastu Shastra : कितीही प्रयत्न करा घरात धनच टिकत नाहीये? मग करा हे तीन सोपे उपाय, आयुष्यच बदलून जाईल
  • थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in