Diya Mirza: ओठ मोठे हवेत, ब्रेस्ट वाढव, इंजेक्शन्स घे… असे सल्ले कायम अभिनेत्रींना इंडस्ट्री चालवणाऱ्या पुरुषांकडून दिले जातात… असा खुलासा अभिनेत्री दिया मिर्झा हिने नुकताच झालेल्या एका मुलाखतीत केला आहे. सांगायचं झालं तर, दिया कायम तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे आणि सामाजिक मुद्द्यांवर असलेल्या तिच्या परखड मतांमुळे चर्चेत असते. दरम्यान, मुलाखतीत दिया हिने, सौंदर्याच्या बाबतील इंडस्ट्रीतील महिलांवर […]
Archives for July 2026
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात नर्स, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे याला विष्णूनगर पोलिसांनी नोटीस बजावली असून, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात रमेश म्हात्रे याला यापूर्वी अंतरिम दिलासा मिळाला होता. मात्र, उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर […]
IND vs ENG: वादाच्या चर्चा रंगल्या असातना गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र, लंडनमध्ये नेमकं काय घडलं?
इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा वनडे सामने होण्यापूर्वी टीम इंडियाचा लंडनमध्ये सन्मान करण्यात आला. टीम इंडिया लंडनमधील भारतीय दूतावासात पोहोचल्यावर हा प्रसंग घडला. लंडनमधील भारतीय राजदूत कुमारन पेरियासामी यांनी भारतीय संघाचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला. (Photo: Instagram) तिसऱ्या वनडे सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाने भारतीय दूतावासाला भेट दिली. या भेटीदरम्यान एक अनपेक्षित आणि गेल्या काही […]
ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी
डचणीत सापडले आहे. आता देखील ट्रम्प प्रशासन डिपोर्टेशनसाठी सैन्य विमानांचा वापर करण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर पणे राहणाऱ्यांविरोधात पुन्हा सत्तेत आल्यापासून मोहीम छेडली आहे. साल २०२५ मध्ये अमेरिकेने ३,५६७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट केले होते. त्यावेळी त्यांच्या हातापायात बेड्या टाकण्यात आल्या होत्या. अमेरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यूजर्सी या चार शहरातील डिपोर्टेशनमुळे भारतीयांचे जीवन […]
या अभिनेत्रीचे फोटो घरात लावून पूजायचे लोक, पण एका घटनेनं सर्व संपले
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार येतात, यशाच्या शिखरावर पोहोचतात आणि काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. मात्र काही कलाकारांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनावर इतक्या खोलवर कोरल्या जातात की, त्या त्यांच्या ओळखीचाच भाग बनतात. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अनिता गुहा. 'जय संतोषी माँ' या चित्रपटातील संतोषी मातेच्या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या. इतकेच नाही तर अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष देवीचे स्वरूप […]
Gold Rate : दागिने करायला चला रे, सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमची किंमत थेट…जाणून घ्या किंमत काय?
मध्य-पूर्वेतील सध्याच्या परिस्थितीमुळे संपूर्ण जगात अस्थिरतेचे वातावरण आहे. सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय. तर कधी कमी होताना दिसतोय. भारतातही या स्थिरतेचे परिणाम दिसत आहेत. सध्या सोन्याचा भाव घसरला आहे. शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असतो. परंतु शुक्रवारच्या सोन्याचा भावाबद्दल बोलायचे झाल्यास सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांच्या तुलनेत सोनं निचांकी पातळीवर पोहोचलं […]