समय रैना याचा शो इंडियाज गॉट लेटंट 2 पुन्हा एकदा चर्चेत आला असून वाद वाढताना दिसत आहे. चक्क या शोमध्ये एक महिला स्पर्धेक सहभागी झाली आणि तिने जे आपल्या वडिलांबद्दल विधान केले त्याने खळबळ उडाली. ती स्वत:ला मॅन हेडर्स म्हणते. तिला पुरूषांचा प्रचंड तिरस्कार आहे. तिने तिच्या भावना या शोमध्ये व्यक्त केल्या. आपले वडील आणि […]
Archives for July 2026
भारतातील एकमेव मंदिर, जेथे बदलतो शिवलिंगाचा रंग, या ‘बेडूक मंदिरा’तील नंदीचे महत्त्व काय?
हिंदू धर्मात पूजा पाठ यांसारख्या धार्मिक गोष्टींना फार मोठं महत्त्व आहे. एवढंच नाही तर, हिंदू धर्मात प्राणी आणि पक्ष्यांना विशेष स्थान आहे. गाय, नाग, हत्ती, सिंह यांसारख्या अनेक प्राण्यांना दैवी रूपे मानून त्यांची पूजा केली जाते. मात्र, बेडकाला मुख्य प्रतीक मानून बांधलेल्या शिव मंदिराविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. या मंदिराचं देखील खास महत्त्व आहे. […]
राजेश खन्ना यांनी स्वत:च दिलं मृत्यूला आमंत्रण, दिवसभर ढसाढसा रडायचे, अखेरच्या क्षणी झालेली अशी अवस्था; कथित गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा
एक काळ बॉलिवूड गाजवणारे राजेश खन्ना यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. राजेश खन्ना यांच्या निधनाला 14 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्याबद्दल आजही अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सांगायचं झालं तर, राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी कधी घटस्फोट घेतला नाही, पण एकमेकांपासून दूर […]
FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण…
Argentina vs Spain Final: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मानकरी आता काही तासातच कळणार आहे. अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यात तसं पाहीलं तर दोन्ही संघाचं पारडं जड आहे. पण गतविजेता अर्जेंटीना संघ स्पेनच्या तुलनेत उजवा आहे. या सामन्यातील पहिली 55 मिनिटं अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनल मेस्सीसाठी महत्त्वाची असणार आहे. याचा थेट […]
उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती दुसऱ्या लग्नानंतर हनिमूनवर; पत्नीसोबत शेअर केले रोमँटिक फोटो
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा पूर्व पती मोहसिन अख्तर मीरने काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं. निधा भट्टशी मोहसिनने निकाह केला असून दोघंही सध्या एकमेकांसोबत निवांत आणि रोमँटिक वेळ घालवत आहेत. मोहसिनने 14 जून 2026 रोजी इन्स्टाग्राम अकाऊंटवर निकाहचे फोटो पोस्ट करत सर्वांना आनंदाची बातमी दिली होती. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेल्या मोहसिनने पत्नीसोबतच रोमँटिक फोटो शेअर केले […]
गोविंदाचे लोकप्रिय महिलांसोबत रिलेशनशिप, एकीचा पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू, अन्य चौघी तर…, जाणून व्हाल थक्क
गोविंदा याचं नाव अभिनेत्री दिव्या भारती हिच्यासोबत जोडण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या अफेअरची बातमी एका मासिकातही प्रसिद्ध झाली होती. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. पण अभिनेत्रीच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली. पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन अभिनेत्रीने स्वतःला संपवलं… पण आजही दिव्याच्या निधनाबद्दल अनेक चर्चा सुरु असतात. एक काळ असा होता जेव्हा गोविंदा नीलमच्या प्रेमात वेडा होता. […]